ब्रेकींग : आम्ही शिवसेनेचेच सदस्य – शिंदे गटाचा दावा !

गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलो असून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य असल्यामुळे आम्हाला दुसर्‍या गटाचे नाव घेण्याची गरज नाही, आम्हीच मूळ शिवसेना…

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ला नुकतीच सुरवात झाली असून गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीऐसई स्कूलमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम नुकतीच राबविण्यात आली. कोविड पासून बचाव व्हावा या…

आधी नाथ होते आता ‘दास’ झाले : उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आधी नाथ होते, आता दास होते अशा शब्दात टीका केली आहे. तर बंडखोरांनी स्वत: काय करावे हे ठरवावे असे…

शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटीसा ! : लताताई सोनवणेंचा समावेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटीसा पाठविल्या असून यात चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांचादेखील समावेश आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी…

शिवसैनिकांनी गुंडगिरी करू नये : रामदास आठवले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू असलेली गुंडगिरी चुकीची असून यापुढे रिपाइंचे कार्यकर्ते हे शिंदे यांच्यासोबत असतील अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय…

जळगावात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे आयोजन

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम जळगावच्या वतीने 26 जून रोजी अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन…

अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले !

गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोर सहकारी आमदारांसह स्वतंत्र गट स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून याचे नाव देखील ठरल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरल्याची माहिती समोर आली असून…

बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण ! : गृहमंत्र्यांची घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या विरोधातील आक्रोश वाढत असतांना या सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.…

आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या विरोधात आक्रोश वाढत चालला असून आज तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. तानाजी सावंत हे भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते…

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील हायवेदर्शन कॉलनीतील वृध्द महिलेची ९ लाख ६२ हजार १८१ रुपयांत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताला जळगाव साबयर पोलिसांनी अटक केली आहे. दिपक सुभाष अहिरे रा.निभोंरा. ता.सोयगाव जि.औरंगाबाद असे…

कुरंगी विकासो निवडणूक बिनविरोध

पाचोरा - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । 13 उमेदवारांविरुद्ध एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने तालुक्यातील कुरंगी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याने सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. कुरंगी - बांबरुड गटात…

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यावल - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील डोणगाव येथील किनगाव रोडवरील इंग्लिश मीडियम रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागल्याने विद्यार्थींचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या पाच…

रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना दिला पाठिंबा

भडगाव - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आपल्या रक्ताने पत्र लिहुन पाठीबा दर्शविला आहे. या अनोख्या आदोंलनामुळे…

संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी डॉ.उद्धव पाटील

बोदवड - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी डॉ. उद्धव पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल अडिच वर्ष संजय गांधी निराधार समिती स्थापन झालेली…

कोळी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्याबाबत निवेदन

यावल - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या काळात शासनाने मंजूर केलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजाला खावटी कर्जापासून वंचित ठेवण्यात आले असून या समाजाला योजनाच्या लाभ मिळावा, अशा मागणीचे निवेदन विनिता सोनवणे,…

शिवसेना नेत्याला ईडीचा दणका : ७८ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे शिवसेनेतील फुटीवरून राजकीय धुमश्‍चक्री सुरू असतांनाच शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने धडक कारवाई करत त्यांची तब्बल ७८ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. एकनाथ शिंदे यांनी…

पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली येथील सतरा वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पाचोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा…

अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरण चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…

धरणगावात सुवर्ण महोत्सवी शाळेत पूरक आहाराचे वाटप

धरणगाव - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील सुवर्णमहोत्सवी शाळा - महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पूर्वीचे श्रीकृष्ण सॉमीलचे संचालक कै.रसिकलाल वालजीभाई  पटेल यांच्या स्मरणार्थ शाळेचे माजी विद्यार्थी महेशभाई पटेल यांच्याकडुन शाळेतील…
error: Content is protected !!