Browsing Category

ऑटो

दुचाकी वाहनांसाठी 23 नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका

जळगाव प्रतिनिधी। येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दि. २३ नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी सुरु होत आहे. यात आपल्या दुचाकी वाहनासाठी आपल्या पसंतीचे क्रमांक घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालय यांनी…

आता गाड्यांमध्ये किमान सहा एअरबॅग्स?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । वाहनचालकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारच्या सर्व प्रकारच्या मॉडेल्समध्ये किमान सहा एअरबॅग्स देण्यात याव्या, अशी मागणी वाहननिर्मात्यांकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  केली आहे .…

२०२२ सालानंतर राज्यात सरकारसाठी इलेक्ट्रिक वाहनांचीच खरेदी

मुंबई : वृत्तसंस्था । बृहन्मुबई, पुणे, नागपूरसह सहा प्रमुख शहरांमध्ये एप्रिल २०२२ पासून सरकारच्या निधीतून खरेदी करण्यात येणारी व भाडेतत्वावरील वाहने इलेक्ट्रीक वाहने असावी, असे बंधन ‘महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरणा’त घालण्यात आले…

ऑटोरिक्षात पारदर्शक पडदे लावण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेकरीता ऑटोरिक्षामधून कमाल 2 प्रवासी वाहतूकीची परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर परिणामकारकरित्या प्रभावी पध्दतीने आळा घालण्याकरीता या नियमांचे काटेकोरपणे…

भारतात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी ६६ टक्के ग्राहक इच्छुक

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतात इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड  कमालीची वाढली आहे. आता भारतातील ६६ टक्के ग्राहक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचं समोर आलं आहे. आघाडीची ऑटो- टेक कंपनी कारदेखोने ओएमजी…

५ राज्यांमध्ये इंधनावरील कर कपात

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता नागालॅण्डमधील सरकारनेही इंधवावरील कर कमी केला आहे  यापूर्वी पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आणि मेघालयमधील राज्य सरकारांनी इंधनावरील कर कमी करण्याची घोषणा केलीय. दोन दिवस पेट्रोल आणि…

आयुर्मान मर्यादेमुळे देशात ७० लाख वाहने भंगारात जाणार

मुंबई : वृत्तसंस्था । पंधरा वर्षांवरील व्यावसायिक वाहन थेट भंगारात काढण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे पहिल्या वर्षांत देशात सुमारे ७० लाख, तर महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक वाहने भंगारात निघणार आहेत. ऑल इंडिया…

विद्युत वाहन चार्जिंग सेंटर उभारणीत सहभागी झालेल्या नागरिकांचा सत्कार

भडगाव प्रतिनिधी । शहरात नगरपरिषदेने विद्युत वाहनासाठी चार्जिंग सेंटर उभारणी उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत शहरात…

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दहा महिन्यांपासून गैरसोय ! (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । कोरोनामुळे मार्च महिन्यापासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर अद्यापही बंदच आहेत. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत असून, सर्व सामान्य गरिब प्रवाशांना पॅसेंजर बंद असल्यामुळे खाजगी वाहनांना जादा पैसे मोजून…

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात वाहन उद्योगाला दिलासा?

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यातील तरतुदींची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. ऑटो सेक्टरला अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.…

बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस सेवेत

मुंबई : वृत्तसंस्था । वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

अर्थचक्राच्या चैतन्यासाठी आता वित्तीय उत्तेजन निधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वित्तीय उत्तेजन निधीची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार या वित्तीय उत्तेजन निधीची घोषणा दसऱ्याच्या आधीच करणार आहे. हा निधी (पॅकेज) आत्मनिर्भर भारत आणि पीएम…

हायवे लगतचे पेट्रोलपंप नेहमी प्रमाणे सुरू राहणार : जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

जळगाव प्रतिनिधी । माल वाहतूकदार वाहनांसाठी जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गांना लागून असणारे पेट्रोलपंप आता नेहमी प्रमाणे खुले राहणार असून जिल्हाधिकार्‍यांनी रात्री उशीरा याबाबतचा लेखी आदेश जारी केला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत…

ई-रिक्षा व ई-कार्ट या वाहनांस प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी

जळगाव (प्रतिनिधी) ई-रिक्षा व ई-कार्ट या वाहनांस जळगाव महानगरपालिका हद्दीत प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पोलीस विभाग, परिवहन विभाग व महानगरपालिका, जळगाव यांच्या अधिकाऱ्यांच्या समितीने ही परवानगी दिली आहे. …

महिंद्र ॲड महिंद्र : आनंद महिंद्रा सोडणार कार्यकारी अध्यक्षपद

दिल्ली वृत्तसंस्था । देशातील सर्वात मोठी "महिंद्रा अँड महिंद्रा" कार उत्पादक कंपनीमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष पद सोडणार असल्याची घोषणा महिंद्रा समूहाने आज केली आहे. आनंद…

नॅशनल इनोव्हेशन चॅम्पियनशिप व रोबोटिक कार्यशाळेचे उद्घाटन

जळगाव/रावेर प्रतिनिधी । येथील सातपुडा इन्फोटेकच्या वतीने नॅशनल इनोव्हेशन चॅम्पियनशिप व रोबोटिक कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहणीताई खडसे-खेवलकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, अपर पोलीस अधिक्षक लोहित…

व्हेस्पा मोपेड : मजबूत बांधा व उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । मोपेडच्या बाजारपेठेत अनेक पर्याय उपलब्ध असले तरी विश्‍वविख्यात व्हेस्पा कंपनीचे विविध मॉडेल्स हे ग्राहकांच्या पसंसीत उतरले आहेत. याचे विविध व्हेरियंटस् हे अतिशय मजबूत असून ते उत्तम अ‍ॅव्हरेजदेखील देतात.…

Protected Content