Browsing Category

Uncategorized

व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर महागला

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 73.5 रुपयांनी वाढ केली. दिल्लीमध्ये 19 किलो…

कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला

कंदहार  : वृत्तसंस्था  । अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. काल रात्री तीन रॉकेट डागण्यात आले.  एक विमानतळावर तर दोन हवाई पट्ट्यांवर…

राज्य सरकार मदत पुरविण्यात अपयशी : आ. गिरीश महाजन ( व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | कोकणातील आपत्तीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रशासनाच्या आधी मदत पोहचवली असली तरी यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला. राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पूरग्रस्तांना मदतीचा ट्रक रवाना…

तणाव कमी होणार? ; भारत-चीन लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । चीन आणि भारत देशातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.  पूर्व लडाखमधील सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास चार महिन्यानंतर पुन्हा एकदा बैठक होत…

पाकिस्तानात बकरीवर लैंगिक अत्याचार !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या ओकारा येथे ५ लोकांनी एका बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर बकरीचा मृत्यू झाला आहे. सतगारा पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपी नईम,…

तिबेटियन कुटुंबातील प्रत्येकाला सैनिक बनणे बंधनकारक ; चीनचा नवा नियम

बीजिंग : वृत्तसंस्था । चीनने तिबेटियन कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सैनिक बनणे बंधनकारक केले आहे. हे सैनिक पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये भरती होतील  चीन या तिबेटियन सैनिकांचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या विरोधात वापर करेल. …

लष्कराच्या सेवेतून प्रविण पारीस्कर निवृत्त

यावल : प्रतिनिधी  । तालुक्यातील साकळी येथील मुळ रहिवाशी व  भारतीय सैन्यात कार्यरत असलेले प्रविण लोटू पारीस्कर सैन्यदलातील १७ वर्षाची सेवा बजवून १ ऑगस्टरोजी सेवानिवृत्त होत आहेत . प्रविण पारिस्कर प्रतिकुल परिस्थितीवर…

दानिश सिद्दीकीची ओळख पटवल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांकडून हत्या

काबुल : वृत्तसंस्था । पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकींचा मृत्यू अफगाणिस्तानात गोळीबारात नव्हे तर तालिबानने ओळख पटवल्यानंतर निर्घृण हत्या केली असा दावा अमेरिकेच्या एका मासिकाने केला आहे.…

कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार- मुख्य अभियंता राठोड

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर येथील वीजनिर्मिती केंद्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील असे प्रतिपादन भुसावळ औष्णिक विज केंद्र दिपनगर येथे नव्याने रूजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड यांनी सत्कार समारंभ…

ब्रेकींग : जळगाव जिल्ह्यातील निर्बंध उठविले; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाचा संसर्ग कमी असणार्‍या राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली असून यात जळगावचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध उठणार असून स्थानिक…

७ जिल्ह्यांना पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था । हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ठाण्यात आज आणि उद्या तर मुंबईत उद्या…

हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले ढोलाविरा आता जागतिक वारसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले भारतातील ढोलविरा शहराची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंद करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक विभागाने ही  घोषणा केली. युनेस्कोनं आपल्या…

भूक लागली की मध्यान्हीचा चंद्र दिसताे भाकरीसारखा !

भुसावळ  : प्रतिनिधी |  वेदनेचा तळ शाेधण्याचं सामर्थ्य फार कमी लाेकांमध्ये असते. पण ज्यांच्यात ते असते ते इतिहास घडवतात. माय-बाप अायुष्याचे संचित अाहे. बापाच्या काळजातून अाई वजा करता येत नाही. नर्तकी असली तरी प्रत्येक बाईत अाई असते…

दरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज

मुंबई: वृत्तसंस्था । राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे  8 जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.…

आसाम – मिझोराम संघर्षात ५ पोलीस शाहिद

गुवाहाटी : वृत्तसंस्था । आसाम आणि मिझोराम या पूर्वेकडच्या दोन राज्यांच्या सीमारेषेवर  तुफान गोळीबार झाला.  ५ पोलीस शहीद झाले असून मराठी आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर हे पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. या…

वरणगावात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणास सुरुवात (व्हिडीओ)

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे वरणगाव सिव्हिल सोसायटी व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणास सुरुवात झाली, असल्याची माहिती वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार…

राज्यात पावसाचे १४५ बळी

मुंबई/अलिबाग/ सातारा/ रत्नागिरी : वृत्तसंस्था ।  राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आणि पुरामुळे गेल्या चार दिवसांत १४५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जखमी झाले. दरड दुर्घटना आणि पुरात…

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत , तांत्रिक अडचणी येणार नाही ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी : वृत्तसंस्था । सरकार म्हणून जे आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल.  कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना दिल्या आहेत. संपूर्ण आढावा आला…

गॅस सिलिंडरच्या स्फोटात नऊ जण ठार

अहमदाबाद : वृत्तसंस्था । गुजरातमधील अहमदाबाद शहरात एका खोलीत स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होऊन नऊ जण ठार झाले. गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यात चार मुलांचा समावेश आहे.   मंगळवारी रात्री ही घटना  घडली असून यात जखमी…
error: Content is protected !!