Browsing Tag

kbc nmu

ऑनलाईन पध्दतीत होणार विद्यापिठाच्या परीक्षा !

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑनलाईन या पध्दतीत होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. के. एफ. पवार यांनी दिली आहे.

प्रभारी प्र. कुलगुरू बी.व्ही. पवार यांच्या कॅबिन समोर विद्यापीठ कर्मचार्‍यांचे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार यांच्या कॅबिन समोर आज विद्यापीठ कृती समितीच्या कर्मचार्‍यांनी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे.

विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा : कृती समितीची मागणी

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ऑनलाईन परिक्षेसाठी तब्बल पाच कोटी रूपये अदा करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विद्यापीठ कृती समितीने केली आहे.

विद्यापीठाच्या जमीन घोटाळयाची चौकशी करा : कृति समितीची मागणी

जळगाव प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील शेतकर्‍यांच्या जमीनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सन, १९९० मध्ये अधिग्रहित केलेल्या होत्या. व त्यांना त्याचवेळी त्यावेळेच्या बाजाराभावाने मोबदला दिलेला…

डॉ. मधुलिका सोनवणेंनी स्वीकारला विद्यापीठाच्या प्रभारी वित्ताधिकारीपदाचा कार्यभार

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी वित्त व लेखा अधिकारीपदाचा कार्यभार विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या प्राध्यापिका डॉ. मधुलिका अजय सोनवणे यांनी स्वीकारला आहे.

विद्यापीठाचे वित्त लेखाधिकारी गोहील यांचाही राजीनामा

जळगाव प्रतिनिधी | कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी कुलसचिवांनंतर वित्तलेखा अधिकारी एस.आर.गोहील यांनी देखील राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

डॉ. ए. बी. चौधरी यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार !

जळगाव प्रतिनिधी | डॉ. एस. आर. भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. ए. बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून आजच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

प्र. कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यावर आज होणार निर्णय ?

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती त्रयस्थ अधिकार्‍यांना दिल्यावरून गोत्यात आलेले प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांच्या विरूद्द सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आक्रमक…

प्र. कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यासाठी कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव एस.आर. भादलीकर यांच्या राजीनाम्यासाठी आज कर्मचारी कृती समितीने प्र. कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यने खळबळ उडाली आहे.

कुलसचिव भादलीकरांनी राजीनामा द्यावा: कृती समितीची मागणी

जळगाव प्रतिनिधी | विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवापुस्तिकेची संबंधित कर्मचार्‍यांची पूर्व परवानगी न घेता, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस.आर. भादलीकर यांनी लेखी स्वरुपात सुयश दुसाणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे…

महापालिकेस दिला लाकूडसाठा; विद्यापीठाला महापालिकेतर्फे आभारपत्र !

Jalgaon News : KBCNMU Donates Wood Stock To Jalgaon Corporation | जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे महापालिकेस लाकडांचा मोठा साठा मिळाला.

विद्यापीठातील कागद घोटाळ्याची सखोल चौकशी करा : देवेंद्र मराठे

Jalgaon News: Paper Scam In Kbc Nmu Jalgaon _devendra Marathe | विद्यापीठात कागदांच्या कंत्राटात कोट्यवधीचा घोटाळा झाला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी एनएसयुआचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रभारी कुलगुरू ई वायूनंदन यांच्याकडे…
error: Content is protected !!