Home Cities जळगाव विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सचिवपदी प्रा. मनीष जोशी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सचिवपदी प्रा. मनीष जोशी

0
106

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात कार्यरत प्रा. मनीष जोशी यांची युजीसीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मनीष जोशी यांची विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

मनीष जोशी यांना या माध्यमातून अतिशय महत्वाचे पद मिळाले असून या नियुक्तीबद्दल त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound