Browsing Tag

sharad pawar

शरद पवार रूग्णालयात दाखल

Sharad Pawar Admiitted In Hospital | मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पोटात दुखू लागल्याने ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अनिल देशमुखांची शरद पवारांनी केली पाठराखण

Sharad Pawar Backs home Ministar Anil Deshmukh | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच उदभवत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले.

अनबुझ सवालो के हल का नाम शरद पवार साहब ! ( ब्लॉग )

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस. यानिमित्त राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलीक यांनी व्यक्त केलेल्या या भावना. हमारे महामहिम और महाराष्ट्र की शान   सन्माननीय शरदराव जी पवार साहब का…

राज्यातील चित्र बदलतेय : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील चित्र बदलत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धा

मुंबई । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात विविध वर्गवारीत लघुपट निर्मात्यांना पारितोषिके जिंकण्याची संधी आहे.

भाजप नेत्यांनीच आणले अनेकदा ‘प्रपोजल’- शरद पवारांचा दावा

मुंबई प्रतिनिधी । भाजप बरोबर सत्ता स्थापनेसाठी आम्ही कधीच चर्चा केली नाही. भाजप नेतेच अनेकदा 'प्रपोजल' घेऊन आमच्याकडे आले असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.

ठाकरे सरकारची अजून सहामाही परिक्षाच झालीय ! : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । ठाकरे सरकारची अजून फक्त सहामाही व त्यातही लेखी परिक्षाच झाली असली तरी त्यांचे काम समाधानकारक असल्याचे प्रशस्तीपत्र शरद पवार यांनी दिले आहे. ते खा. संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा नाहीच ! – शरद पवार

पुणे प्रतिनिधी । मातोश्रीवर जाण्यात कसलाही कमीपणा नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्‍नाला उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी नुकतीच मातोश्रीला भेट…

पडळकरांची दखल घेण्याची गरज नाही- शरद पवार

सातारा । गोपीचंद पडळकर यांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिले असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे बोलतांना केले. भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार…

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना-पडळकरांच्या वक्तव्याने वाद

मुंबई प्रतिनिधी । शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना असून त्यांनी सातत्याने धनगर आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेतली असल्याची टीका भाजपचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी केल्याने यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याचे संकेत मिळाले…

शरद पवार नेहमीच जागे असतात- शिवसेनेचे कौतुकोदगार

मुंबई प्रतिनिधी । ''शरद पवारांना आताच जाग आली का ?'' या चंद्रकांत पाटलांच्या प्रश्‍नाला प्रत्युत्तर देतांना ते नेहमीच जागे असतात असे कौतुक करत आज शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद…

महाराष्ट्रात मरकजसारखा कार्यक्रम नको- शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी सोशल डिस्टन्सींग महत्वाचे असून राज्यात आता मरकजसारखा कार्यक्रम नको अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली. शरद पवार यांनी पुन्हा एकदा फेसबुक…

रूग्णसेवा बंद ठेवू नका : शरद पवारांचे डॉक्टरांना आवाहन

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील अनेक हॉस्पीटल्स अणि दवाखान्यांमध्ये रूग्णसेवा बंद करण्याच्या तक्रारी आल्या असून आपत्तीच्या या क्षणांमध्ये रूग्णसेवा बंद करू नका असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉक्टरांना केले आहे. राष्ट्रवादीचे…

वंचित आघाडी सोडलेल्या नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक

मुंबई प्रतिनिधी । नुकतीच वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिलेल्या ४६ नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याोबत प्रदीर्घ बैठक झाली. यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर…

माझ्यावर पीएच.डी. करायला १० ते १२ वर्षे लागतील- शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । माझ्यावर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना १० ते १२ वर्ष लागतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आयोजित केलेल्या संवाद साहेबांशी या कार्यक्रमात ते बोलत…

राम मंदिरासाठी ट्रस्ट…मशिदीसाठी का नाही ? : शरद पवारांचा प्रश्‍न

लखनऊ वृत्तसंस्था । केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन केली तर मग मशिदीसाठी का नाही असा प्रश्‍न उपस्थित करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. दिल्लीत आज राम मंदिर तीर्थ…

भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे सुपुर्द करण्यावरून पवार नाराज

कोल्हापूर । भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपुर्द करण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भीमा-कोरेगावचा तपास राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्री उद्धव…

शरद पवारांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार दाखल

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि एका वेब…

शरद पवारांनी आदिवासी पाड्यावर घेतले भोजन

शहापूर । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथील दौर्‍यात आदिवासी पाड्यावरील एका कुटुंबात भोजन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र…

सीएए व एनआरसी विरोधात मुंबईत महामोर्चा

मुंबई प्रतिनिधी । सीएए आणि एनआरसीच्या विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष आणि संघटना एकत्रीतपणे येत्या २४ जानेवारीला महामोर्चा काढणार असून याचे नेतृत्व शरद पवार करणार आहेत. दिनांक २४ जानेवारी…