Browsing Tag

live treand news

पारोळा येथे कानुबाई मातेची परंपरा आजही कायम

पारोळा प्रतिनिधी । शहरातील लाडशाखीय वाणी समाजात धार्मिक, पारंपरिक आणि परंपरेनुसार परिवारातील मुला-मुलीचे लग्न विवाह जमला की, विविहापुर्वी किंवा विवाहानंतर कानुबाई मातेचा उत्सव थाट करण्याची आज ही परंपरा कायम आहे. याबाबत…

‘जीसॅट-३०’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपकाच्या सहाय्याने शुक्रवारी दक्षिण अमेरिकेच्या उत्तर-पूर्व किनारपट्टीवरील कैरो बेटावरुन पहाटे २ वाजून ३५ मिनिटांनी या…

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस दर्शनासाठी बंद

मुंबई प्रतिनिधी । हजारो मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर पुढील आठवड्यात पाच दिवस दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. १५ जानेवारी मकरसंक्रातीपासून ते १९ जानेवारीपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद…

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्‍का बसला आहे. कारण त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्तावास हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या मुद्द्यावर बुधवारी तब्बल १०…

मंदीचा सामना करण्याच्या सरकारी प्रयत्नांना यश – दास

मुंबई प्रतिनिधी । अर्थव्यवस्थेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, मंदीचा सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे.…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण

कोल्हापूर वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत आज (दि.16) झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. जोतिबा चौगले असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण…

‘छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली’ – शेलार

मुंबई वृत्तसंस्था । राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान राज्यात विरोधी पक्षांनी शिवसेनेलाही धारेवर धरले आहे. आता भाजप नेते आशिष शेलारांनीही शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत.…

भुवनेश्वर दुखापतीमुळे बाहेर ; ‘शार्दुल ठाकूर’ला संधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । वेस्ट इंडिजविरुद्धची भारतीय वन डे मालिका आधीच धोक्यात आली असून भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाला आहे. त्यामुळे आगामी वनडे मालिकेसाठी भुवनेश्ववर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात…

जळगावातील पब्लिक स्कूलमध्ये शिबीर उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । येथील पिपल्स बँक व कै. रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित ज. पब्लिक स्कूलमध्ये (दि.७) रोजी सिनिअर के.जी.च्या विद्यार्थांसाठी १ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थांना चित्रकला,…

भुसावळात गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

भुसावळ प्रतिनिधी । ऑर्फन फ्री इंडीया अंतर्गत कुऱ्ह पानाचे येथील महात्मा गांधी वस्तीगृहातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब भुसावळ तर्फे बेडसीट, बिस्कीट, कंपास, पेन्सीलसह शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.…

पोलीस महासंचालकांची परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज पुण्यात

पुणे प्रतिनिधी । देशात पोलिस महासंचालकांची राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसांची परिषद पुण्यात सुरु होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.६) पुण्यात दाखल होणार असून बाणेर परिसरातील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि…

जळगावात फैजपूर येथील चार दिव्यांग बांधवांचा गौरव

फैजपूर प्रतिनिधी । उत्कृष्ट पुरस्कर जिल्हाधिकारी कार्यालय (अल्प बचत भवन) जळगाव येथे दिव्यांग सेनेच्या माध्यमातून (दि.3) रोजी जागतिक अपंग दिनानिमित्ताने "महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार" वितरण करण्यात आले असून फैजपूर येथील…

पृथ्वी शॉच्या बॅटवर विशेष संदेश ; बीसीसीआयकडून फोटो व्हायरल

नवी दिल्ली वृत्तसंस्था । डोपिंग प्रकरणी आठ महिन्याच्या बंदीनंतर पृथ्वी शॉने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 क्रिकेट स्पर्धेत पृथ्वीने पंजाबविरुद्ध 53 धावांची खेळी केली. बीसीसीआयने…

भारतीय संघ कोलकात्यात दाखल

कोलकाता वृत्तसंस्था । बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचे कोलकाता येथे आगमन झाले आहे. यावेळी भारतीय संघाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. येत्या दि.२२ नोव्हेंबरपासून दोघं संघांचा पहिलाच डे-नाईट…

पालिकेला ‘खड्डे दाखवत’ मुंबईकरांनी केली बक्कळ कमाई

मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील एका जागरुक तरुणाने महापालिकेला खड्डे दाखवून बक्कळ कमाई केली आहे. 'खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा' या पालिकेच्या मोहिमेत खड्डय़ांबाबत सर्वाधिक ५० तक्रारी दाखल करत शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या प्रथमेश…

मयांकचे द्विशतक ; भारताकडे ३४३ धावांची आघाडी

इंदूर वृत्तसंस्था । बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने पहिला डाव ६ बाद ४९३ धावांवर घोषित केला. मयांकने धडाकेबाज द्विशतक लगावले. पहिल्या डावात भारताने तब्बल ३४३ धावांची आघाडी घेतली असून कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. बांगलादेशचा…

भावनगर येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘तलवार डान्स’

गांधीनगर वृत्तसंस्था । सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा तलवार डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये स्वामी नारायण गुरुकूल येथे मूर्ती स्थापना महोत्सव सुरु आहे.…

सिध्देश लाडने सोडली मुंबईची साथ

मुंबई वृत्तसंस्था । आयपीएलच्या आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज सिद्धेश लाड याने मुंबईची साथ सोडत कोलकाता संघात प्रवेश केला आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती आयपीएलने संकेतस्थळावर दिली आहे.…

जळगावात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

रावेर प्रतिनिधी । आदिल शाह फारूकी बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे दि.12 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन जळगाव येथील अल्पबचत भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि.प. अध्यक्षा उज्वला पाटिल…

फैजपूर येथे पांडुरंग रथयात्रा महोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील ऐतिहासिक नगरीत संत श्री खुशाल महाराज देवस्थानचा अखंडीत 171वा स्वयंभू पांडुरंग रथयात्रा महोत्सव येत्या 12 नोव्हेंबर रोजी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी संपन्न होत आहे. यानिमित्त दि. 8 ते 17…
error: Content is protected !!