Home आरोग्य जळगावात फैजपूर येथील चार दिव्यांग बांधवांचा गौरव

जळगावात फैजपूर येथील चार दिव्यांग बांधवांचा गौरव

0
104

faizpur

फैजपूर प्रतिनिधी । उत्कृष्ट पुरस्कर जिल्हाधिकारी कार्यालय (अल्प बचत भवन) जळगाव येथे दिव्यांग सेनेच्या माध्यमातून (दि.3) रोजी जागतिक अपंग दिनानिमित्ताने “महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार” वितरण करण्यात आले असून फैजपूर येथील चार दिव्यांग बांधवांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी, महाराष्ट्र सचिव भरत जाधव, जिल्हाध्यक्ष दिव्यांग सेना अक्षय महाजन, ऊपजिल्हाध्यक्ष दिव्यांग सेना शेख शकिल, हितेश तायडे, आमदार राजू मामा भोळे, त्रीभूवन सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फैजपूरचे शहर अध्यक्ष नीतीन महाजन, यावल अध्यक्ष नाना मोची, राहुल कोल्हे, उत्कृष्ट कलाकार मुन्ना चौधरी यांना सन्मान पत्र आणि मेडल देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव जिल्ह्यातील दिव्यांग सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound