Browsing Tag

chandrakant patil

बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी ५८ कोटींचा ‘डीपीआर’ : आ. चंद्रकांत…

बोदवड प्रतिनिधी | सर्वसामान्यांच्या पाठबळावर आपण आमदार झाले असून तालुक्यातील पाणी प्रश्‍न कायमचा सुटावा म्हणून ५८ कोटी रूपयांचा 'डीपीआर' पाठविण्यात आल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. शहरात आयोजीत करण्यात आलेल्या शाखा व तिरंगा…

रावेर पंचायत समितीत भ्रष्टाचार : आ. चंद्रकांत पाटलांकडे तक्रार

रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील ऐनपुर येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर यांनी आपल्याकडे पंचायत समितीतीतील भ्रष्टाचाराचे पुरावे असून याची चौकशी करण्याची मागणी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

गिरीशभाऊंनी मदत केली असती तर २५ हजार मतांनी निवडून आलो असतो ! : आ. चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | गिरीशभाऊ महाजन यांनी जर खरच मदत केली असती तर मी २५ हजार मतांनी निवडून आलो असतो...! असे प्रतिपादन आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगावात पत्रकारांशी बोलतांना केले.

शिवसेनेला संपविण्याची वल्गना करणार्‍यांचे जनतेने गर्वहरण केले : आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वांनी पुन्हा सक्रीय होण्याची साद घातली. शिवसेनेला संपविण्याची वल्गना करणार्‍यांचे जनतेने गर्वहरण केल्याची टीका देखील त्यांनी याप्रसंगी…

हरताळा येथील तरूणांचा शिवसेना प्रवेश

मुक्ताईनगर प्रतिनिधी | शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील हरताळा येथील तरूणांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे सर्व जण खडसे समर्थक होते.

आढावा बैठकीत आ. चंद्रकांत पाटलांनी घेतली झाडाझडती

बोदवड प्रतिनिधी | येथील अग्रसेन भवनात झालेल्या आढावा बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी विविध खात्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना देऊन अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली.

आता अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा ! : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Demands CBI Inquiry Of Anil Parab | मुंबई प्रतिनिधी । अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआय चौकशीचे स्वागत करतांना आता अनिल परब यांची देखील याच प्रकारची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले.

…तर शपथविधी झाल्यानंतरच कळेल- चंद्रकांत पाटील

If Bjp And Ncp Come Together, Then World Will Know After Oath Ceremony - Chandrakant Patil | पुणे प्रतिनिधी । भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे ठरविले तर याची माहिती आधीप्रमाणे शपथविधी झाल्यानंतरच कळेल असे सूचक वक्तव्य आज भाजपचे…

केळीवरील विषाणू व विम्याबाबत आ. पाटील यांची कृषीमंत्र्यांसोबत चर्चा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । केळी पीकावरील सीएमव्ही विषाणूचा झालेला प्रादूर्भाव व विम्याबाबत आ. चंद्रकांत पाटील यांची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा करून याचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

चंद्रकांत पाटील हे ‘हुशार वाघ’ : मुख्यमंत्र्यांची स्तुतीसुमने ! (video)

मुक्ताईनगर । ''आपण लहानपणापासून वाघांमध्येच राहिलो असलो तरी चंद्रकांत पाटील हे 'हुशार वाघ' आहेत. त्यांनी एका हातात शिवबंधन बांधले तर दुसर्‍या हातात घड्याळ बांधले !'' असे उदगार काढत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमदार चंद्रकांत…

भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील पुन्हा इच्छुक ?

पुणे प्रतिनिधी । भाजपाच्या आगामी प्रदेशाध्यक्षाची निवड १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात करण्यात येणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी वरिष्ठांकडे फिल्डींग लावल्याची चर्चा…

फोन टॅपींग चुकीचेच ! : आमदार चंद्रकांत पाटील

रावेर प्रतिनिधी । राज्यातील कुणा नेत्यांचे फोन जर टॅप होत असतील तर हा प्रकार चुकीचाच असल्याचे स्पष्ट मत आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. कालच एका इंग्रज वर्तमानपत्राने तत्कालीन फडणवीस…

खडसे हे एक नंबरचे अप्पलपोटे- चंद्रकांत पाटलांची टीका

बोदवड प्रतिनिधी । एकनाथ खडसे यांनी कार्यकर्ते वा मतदारसंघाचे नव्हे तर फक्त आपल्या कुटुंबाचे हित पाहिले असून ते एक नंबरचे अप्पलपोटे असल्याची टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते नाडगाव येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित…

मुक्ताई साखर कारखान्याला गैर प्रकारे कर्ज वाटप- चंद्रकांत पाटील ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताई शुगर या खासगी साखर कारखान्याला गैर प्रकारे कर्ज देण्यात येत असून आपण याला विरोध करणार असल्याची माहिती आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. या माध्यमातून त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरूध्द दंड…

संजय राऊत आता तरी बोलणे थांबवा ! : चंद्रकांत पाटलांचा खोचक सल्ला

मुंबई प्रतिनिधी । संजय राऊत यांनी आपल्या बोलण्याने शिवसेनेचे खूप नुकसान केले असून त्यांनी आता तरी बोलणे थांबवावे असा खोचक सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला. आजच्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर,…

Live : मुक्ताईनगरात परिवर्तनाचे वारे- चंद्रकांत पाटील

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगरात काहीही कामे झाली नसून आता परिवर्तन निश्‍चीत असून आपण विजयी होणारच असा आशावाद राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर अपक्ष उमेदवारी करणारे चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या…

चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

मुंबई प्रतिनिधी । महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी बिल्डरला इमानी जमीन मिळवून देण्यासाठी मदत करत शासानाचा ४२ कोटींचा महसूल बुडविल्याचा आरोप करत विरोधकांनी आज त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कालच राष्ट्रवादीचे…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निदर्शने

जळगाव । पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी शहर युवक आघाडीने पालकमंत्र्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. खाजगी कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात येऊन काही तासांमध्ये शासकीय…
error: Content is protected !!