संत मुक्ताई मंदिर गाभार्यात आ.चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे दोन टॉवर एसी भेट | Two tower AC gifted by Chandrakant Patil at Sant Muktai Temple
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोथळी येथील श्री संत मुक्ताई समाधी स्थळाच्या गाभार्यात ठेवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे दोन टॉवर एसी भेट म्हणून देण्यात आले. श्री.संत मुक्ताबाई समाधी स्थळ (मुळ मंदिर, कोथळी) श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे मंदिर गाभार्यात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी यामुळे उन्हाळ्यात खूपच उकड्याची परिस्थिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी अंतर्धान सोहळ्याच्या दिवशी पाहिली होती. … Read more