Browsing Tag

anil bhaidas patil

आ. अनिल पाटलांनी थेट बांधावर जाऊन शेतकर्‍यांना दिला धीर !

अमळनेर प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या वेदना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी थेट बांधावर जाऊन जाणून घेत त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.

रोहयो अंतर्गत दोन विहिरींमधील अंतराची अट रद्द करा : आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी | रोहयो अंतर्गत देण्यात येणार्‍या दोन विंधन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकित रोहयो मंत्री ना.संदीपान भुमरे यांच्याकडे केली.

आ. अनिल पाटलांच्या स्थानिक विकास निधीतून रूग्णालयास साहित्य प्रदान

अमळनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयास व आरोग्य विभागास आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाखांचे साहित्य तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालय पालिका रुग्णालय यांच्याकडे आमदार अनिल पाटील यांनी सुपूर्द केले आहे.

नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांसाठी आ. अनिल पाटलांचा प्रशिक्षण वर्ग ! ( व्हिडीओ )

जळगाव । जिल्ह्यात सर्वाधीक २१ ग्रामपंचायती या अमळनेर तालुक्यात बिनविरोध झालेल्या आहेत. तर उर्वरित ठिकाणी सुध्दा महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार असल्याचा आत्मविश्‍वास आमदार अनिल भाईदास पाटील यांना आहे.

जलसंधारण कामांना मान्यता मिळावी : आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील बंधार्‍यांसह अन्य जलसंधारणाच्या कामांना मान्यता मिळावी अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे.

बिनविरोध निवडणूक करणार्‍या ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी-आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर मतदार संघातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होतील, अशा गावांना २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे.

२० डिसेंबर पर्यंत रस्ता पूर्ण करा : आ. अनिल पाटलांचा कंत्राटदाराला इशारा

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील दगडी दरवाज्याच्या समोरच्या रस्त्याचे काम २० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टीमेटम आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या मार्गाच्या कंत्राटदाराला दिला आहे.

पाडळसरेच्या कामाला मिळणार गती- आमदार अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी मिळणार असल्याने या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. ते पाडळसरेच्या दक्षीण काठावर काँक्रिटच्या कामाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत…

अमळनेरकरांनी बाहेराच्यांना नाकारले-आमदार अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । बाहेरच्यांना अमळनेरकरांनी नाकारले असून मतदारसंघाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. ते सर्वपक्षीय नागरी सोहळ्यातील सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रतोदपदी आमदार अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ प्रतोदपदी आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. याआधी नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद म्हणून कार्यरत होते त्यांची मंत्रिपदी बढती झाल्याने या…

अनिल पाटलांसह तिघे राष्ट्रवादीसोबतच !; मुंबईच्या मार्गावर

मुंबई प्रतिनिधी । अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह नरहरी झिरवळ आणि दौलत दरोडा हे आमदार राष्ट्रवादी पक्षासोबतच असून ते दिल्लीहून मुंबईला रवाना झाले आहेत. कालच अजित पवार यांच्यासोबत पक्षातील बहुसंख्य आमदार नसल्याचे स्पष्ट…

अमळनेरचे आमदार अनिल पाटीलही राष्ट्रवादीसोबतच- मलिकांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ४९ आमदार पक्षासोबत असून अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हेदेखील परतणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी जाहीर केले आहे. काल सकाळी अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असणार्‍या…

अमळनेरचे आमदार अनिल पाटील अजित पवारांसोबत !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अमळनेरचे अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला असून महाविकास आघाडीची…

Live: अनिल भाईदास पाटील यांचा संवाद

अमळनेर प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर आज आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते आज मतदारसंघातील जनतेशी संवाद साधत असून आपल्यासाठी याचे…

ए.टी.नाना हे फक्त कागदावरचे खासदार : अनिल पाटील यांचा हल्लाबोल (व्हिडीओ)

जळगाव : विजय पाटील भाजपचे खासदार ए.टी.नाना पाटील हे फक्त कागदावरचे खासदार असल्याचा हल्लाबोल करत येत्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मतदार जळगाव लोकसभा मतदार संघातून विजयी होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार अनिल…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनिल पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन

अमळनेर प्रतिनिधी । येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनिल भाईदास पाटील यांच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारीचे समर्थन करण्यात आले. येथील राष्ट्रवादी काँग्रस कार्यालय येथे अमळनेर विधानसभा क्षेत्राची येणार्‍या लोकसभा व…

संपूर्ण समाज अनिल पाटील यांच्या पाठीशी- मलीक

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील जनता आणि संपूर्ण समाज अनिल भाईदास पाटील यांच्या पाठीशी एकदिलाने उभे राहून त्यांना विजयी करणार असल्याचे प्रतिपादन हाजी गफ्फार मलिक यांनी येथे केले. तालुक्यातील नशिराबाद येथील ऊकाब एज्युकेशन अण्ड…
error: Content is protected !!