Browsing Tag

eknath khadse

विरोधी पक्षाच्या त्या ‘कला’ मलाही अवगत : खडसेंचा फडणविसांना टोला

Eknath Khadse Slams Devendra Fadnavis In Parambir Singh Issue | या विरोधी पक्षाच्या 'कला' मलाही अवगत असल्याचे नमूद करत एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

महापौर व उपमहापौर नाथाभाऊंच्या भेटीला !

jalgaon mayor and deputy mayor meet eknath khadse | सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.

आशादीप वसतीगृह प्रकरणी विरोधकांनी माफी मागावी-खडसे

जळगाव । आशादीप वसतीगृह प्रकरणी जे घडलेच नाही ते झाल्याचा आव आणत विरोधी पक्षाने जळगावची बदनामी केली आहे. यामुळे या प्रकरणी विरोधी पक्षाने जळगावकरांसह राज्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे. jalgaon News…

…अखेर देवकरांच्या शुभेच्छा फलकांवर नाथाभाऊंचा फोटो !

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शहरात लावलेल्या शुभेच्छा फलकांवर अखेर एकनाथराव खडसे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

…सीडी लावण्याचे काम अजून बाकी ! : खडसेंचा जामनेरात इशारा

जामनेर प्रतिनिधी । मी ईडी लावल्यास सीडी लावल्याचे बोललो होतो...आता त्यांनी ईडी लावली तरी माझी सीडी लावण्याचे काम बाकी असल्याचा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला आहे. आ. महाजन यांच्या जामनेरात त्यांनी केलेले हे वक्तव्य चर्चेचा विषय…

चाळीसगावातील दोन नंबरच्या धंद्यांना लोकप्रतिनिधींचा वरदहस्त-खडसे (व्हिडीओ )

चाळीसगाव जीवन चव्हाण । चाळीसगावात गुटखा व अवैध दारूसोबत अनेक दोन नंबरचे धंदे असून याला लोकप्रतिनिधींचा वरदहस्त आहे.

मला तिकिट द्यायला फडकेंचे वडील वरून आले होते का ? : खडसेंचा पलटवार

मुक्ताईनगर muktainagar- मला तिकीट देण्यासाठी त्यांचे वडील वरून आले होते का ? असा प्रश्‍न विचारत एकनाथराव खडसे (eknath khadse) यांनी डॉ. राजेंद्र फडके यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

अनेक जण राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक : खडसे (व्हिडीओ)

जिल्ह्यातील अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असून आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा टोला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप नेत्यांना लगावला.

ईडीकडून चौकशीत कोणताही दबाव नाही : खडसे

मुंबई प्रतिनिधी । भोसरी येथील भूखंड व्यवहाराच्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे-चौधरी यांनी आज ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली असून तब्बल साडे सहा तासांच्या चौकशीनंतर ते बाहेर पडले आहेत.

एकनाथराव खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.

एकनाथराव खडसे यांची उद्या ईडीच्या कार्यालयात हजेरी

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.

खडसे यांच्या गेल्यानंतर भाजपमध्ये आवागमनाप्रमाणे स्थिती ! : भांडारी ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे पक्षातून गेल्यानंतर भाजपमध्ये आवागमन या शब्दाप्रमाणे स्थिती झाली असून आमच्याकडील काही जण जातील, तर काही समोरचे येतील असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले.

भाजपचा ईडी रूपी ‘डर्टी पिक्चर’ बरोबर नाही- खडसे समर्थक आक्रमक

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची काही दिवसांमध्ये ईडीकडून चौकशी होणार असून आता त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियात आक्रमक मोहिम सुरू केली आहे.

होय…फडणविसांनी सांगितल्यानेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता- खडसे ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । गिरीश महाजन हे आज सूडचक्राबाबत बोलत असले तरी राजकारणातील सूडाचे आपण सर्वात मोठे बळी आहोत. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पोलिसांना सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितल्याची कबुली दिली होती अशी…

विधानसभा उपसभापतींंच्या सोबत खडसेंची चर्चा

मुंबई प्रतिनिधी । विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चर्चा केली.

बीएचआर घोटाळ्यात मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार- खडसे

मुक्ताईनगर प्रतिनिधी । बीएचआर सहकारी बँक घोटाळ्यात एका बड्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूतोवाच माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सूतोवाच केले आहे.

ईडीची वाट न पाहता आमची सीडी दाखवा – फडणविसांचे खडसेंना प्रति-आव्हान

सोलापूर- ''तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू'' म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय? असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना प्रति-आव्हान दिले आहे. ईडी व सीडीवर फडणवीस यांनी केलेल्या…

खडसेंना डोक्यावर घेऊन फडणवीसांना टार्गेट करण्याचे काम सरकार करतेय- लाड

मुंबई प्रतिनिधी । स्वत:च्या मुलीस देखील निवडून आणू न शकलेल्या एकनाथ खडसे यांची ताकद फारशी नसून त्यांना डोक्यावर घेऊन फडणविसांना टार्गेट करण्याचे काम राज्य सरकार करत असल्याची टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

एकनाथराव खडसे यांनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी !

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-काकोडा येथील सभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे. कुर्‍हा-काकोडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी अलीकडेच…