Browsing Category

आरोग्य

लसींच्या निर्यातीबद्दल भाजप प्रवक्त्याचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । परदेशात कोरोना लसी का पाठवण्यात आल्या यावरुन बरीच टीका होत असून त्यावरच  आज  एका मुलाखतीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी पक्षाची बाजू स्पष्ट केली. देशामधील अनेक…

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ८४९ रूग्ण बाधित आढळले; ८४७ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ८४९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ८४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक…

नागरिकांना पुढील काही दिवस ढिलाई नाही – मुख्यधिकारी रविंद्र लांडे

रावेर प्रतिनिधी । शहरात 'ब्रेक दि चैन' चांगला ब्रेक लागला आहे. शहरातील रिकव्हरी रेट ८५ टक्केच्या वर गेला असून आता फक्त १५ पेशंट एक्टिव्ह आहे. लॉकडाऊनला जनतेने चांगला प्रतिसाद दिल्यामुळे परीस्थिती चांगली होतेय. ही सुखद बातमी असून नागरीकांनी…

दहिगाव येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ

यावल प्रतिनिधी ।  सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र स्तरावर दहिगाव येथे कोरोना लसीकरणास आज प्रारंभ करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या…

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित

मुंबई : वृत्तसंस्था । कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत  १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आज झालेल्या…

डॉक्टरांचे बिल भरण्यासाठी शेती गहाण; दाम्पत्याला संपुर्ण बिलाची रक्कम केली परत

पाचोरा प्रतिनिधी । कोवीड रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर पती-पत्नी यांनी शेती गहाण ठेवून डॉक्‍टरांचे बिल अदा केले. ही माहिती नवजीवन कोवीड केअर सेंटरच्या संचालकांना मिळताच त्यांनी दाम्पत्याला संपुर्ण बिलाची रक्कम परत केली. …

चैतन्य तांडा येथे केलेल्या कारवाईतून पोलिस प्रशासनास ५० टक्के रक्कम अदा

चाळीसगाव प्रतिनिधी ।  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चैतन्य तांडा व पोलीस प्रशासन यांनी विनामास्क धारकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून ५० टक्के रक्कम चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सुपूर्द करण्यात आले…

अंदाज चुकल्यानेच भारत कोरोनाच्या गर्तेत अडकला — डॉ. अँथनी फौची

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । भारताला वाटलं की कोरोना आता देशात संपला आहे. त्यामुळे त्यांनी खूप लवकर सर्व गोष्टी सुरू करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या भारतात वेगाने फैलावत असलेल्या कोरोनाचं भीषण रुप आपल्या सगळ्यांना दिसत…

परिचारिकांचे कार्य सुवर्णाक्षरांत नोंद व्हावे : डॉ. जयप्रकाश रामानंद

जळगाव : कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांचे कार्य सुवर्णाक्षरांत नोंद व्हावे असे झाले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांचे वैद्यकीय सेवेतील योगदान खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे…

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख १४ हजार जणांना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 327 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 96 हजार 616 नागरीकांना दुसरा डोस असे एकूण 4 लाख 13 हजार 943 लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर…

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्या कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या 10 लाख 8 हजार 288 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. जिल्ह्यात…

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील ४४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  अलिगढ मुस्लिम विद्यापीठात गेल्या काही दिवसांत ४४ कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. यामध्ये १९ प्राध्यापकांचा समावेश आहे. तर उर्वरित २५ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. देशात एकीकडे…

किन्ही लसीकरण केंद्राला आमदार सावकारे यांची भेट

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम लोकसहभागासह नियोजनामुळे यशस्वी झाली असून ग्रामीण नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या आरोग्य केंद्राला आमदार संजय सावकारे यांनी भेट घेवून वैद्यकीय अधिकारी…

एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी केले लसीकरण

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील पत्रकार संघाच्या सदस्यांना  (दि.११ मे) रोजी डीडीएसपी कॉलेजच्या लसीकरण केंद्रात लसीकरणाचा लाभ देण्यात आला. यावेळी, शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे.         दरम्यान…

जिल्ह्यात आज ८४३ बाधीत; ७४० रूग्णांनी केली कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ८४३ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून  ७४० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जळगाव शहरातील संसर्ग कमी होत चालल्याचे आजही दिसून आले असून चोपडा, भुसावळ, अमळनेर आदी तालुक्यात मात्र…

सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचा २२५१ कोटींचा निव्वळ नफा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षभरात सीरम इन्स्टिटयूटने पाच हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. हा नफा नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के इतका आहे.…

आरोग्य सेवेत सुधारणा करा – यावलकरांची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात सद्या शासकीय निधीतुन वेगाने प्रसुतीकक्षाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला घेवुन शहरात व परिसरात विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले असुन ग्रामीण रुग्णालयात देखाव्यासाठी नव्या इमारती बांधण्यापेक्षा…

कोरोना उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन वापरू नका ; जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी इव्हर्मेक्टिन या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक डॉ. सौम्या…

चिमुकल्या भगिनींनी केली कोरोनावर मात

जळगाव, प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दाखल असलेल्या चिमुकल्या भगिनीं कोरोनावर मात करून घरी परतल्या आहेत.  जामनेर तालुक्यातील ह्रुदयी दिपक मोरे (वय ४ वर्ष)  व  माही दिपक मोरे (वय ७…