मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपण एकनाथ शिंदे यांच्यासाठी काय नाही केले ? मुख्यमंत्र्यांकडे असणारी खाती त्यांना दिलीत, त्यांच्या मुलाला खासदार केले. आता ते काहीही म्हणत असले तरी त्यांनी शिवसेनेचे नाव व बाळासाहेबांचा फोटो काढून जगून…
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ममुराबाद येथील विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरीचे आमिष दाखवत जळगाव शहरातील टागोर नगर येथील तरुणीची 2 लाख 60 हजार रुपयात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे . याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाश्त्याच्या गाडीवरुन तरुणाचा मोबाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे सरकार अस्थिर झाले असतांनाच मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निघणारे जीआर हे संशयास्पद असून याची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे.
विधानपरिषदेतील विरोधी…
सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तडवी वाड्यात राहणारा ४१ वर्षीय प्रौढ व्यक्तीने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सरपण घेण्यासाठी जंगलात गेलेल्या तरूणाचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती…
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कोळी पेठ येथील पुलाच्या नाल्याजवळ मित्रासोबत झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली आणि नाल्यात लोटून दिले.
पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यरात्री घरात दरोडा टाकत वृध्द महिलेचा गळा दाबून खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दानिगे लांबविल्याची घटना जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण…
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रतापनगरातील साईबाबा मंदीरासमोर राहणाऱ्या ५२ वर्षीय महिला घरात कुणाला काहीही न सांगता तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्या आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
…
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडली असताना आता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील संघर्ष सुद्धा वाढत चालल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदारांना त्रास देत…
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेनेचे ४१ आमदार व १२ खासंदारांना घेवून गुवाहटी येथे दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भागदड पडल्याने राज्यातील महाविकास आघाडी…
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून शिवसेचे ४१ आमदार व १२ खासदार यांना घेवून गुवाहटी गेले आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अस जर…
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकात प्रवाशाच्या खिश्यातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात गुन्हा…
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेचे गळ्यातून ५५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळ्याच्या आठवडे बाजारात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला…
गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदारांना घेवून केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारण सध्या इमोशनल वळणावर आले आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिकांना…
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेत उभी फुल पडल्याने राज्यातील राजकारणात उलथापलथी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पुढील दिशा ठरविण्यात आली असून महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठींबा आहे.…
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भगवान नगरातील बहिणाबाई शाळेजवळून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेचा दोन लाखासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.