Browsing Category

तहसील

चाळीसगावात इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

चाळीसगाव: प्रतिनिधी । चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. हे दर त्वरीत कमी करण्यात यावे म्हणून कॉंग्रेसकडून मोदी सरकारच्या निषेधार्थ शहरात आंदोलन छेडण्यात आले.…

आमदार चौधरी यांच्या हस्ते कुटुंब सहाय्य योजनेचे धनादेश वाटप

यावल : प्रतिनिधी  । येथील तहसील कार्यालयात आज आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले . यावल तहसीलदार कार्यालयात आज तालुक्यातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबप्रमुख…

पाडळसे येथील घरकूलचे लाभार्थी योजनांपासून वंचित

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसे येथील घरकूलचे लाभार्थी जागेअभावी योजनांपासून वंचित असल्याने गावठाण विस्ताराच्या जागेचे मोजमाप करून जागा निश्‍चिती करण्याची मागणी नायब तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

रावेर पुरवठा विभागाची चौकशी

रावेर : प्रतिनिधी । रावेर पुरवठा विभागाची चौकशी लवकरच  पूर्ण होणार आहे. चौकशी अहवाल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे देण्यात येणार आहे. प्रशासकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय आहे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत…

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेवर कायम ठेवण्याबाबत निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संक्रमण नियंत्रित करण्याकरीता आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या विविध पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात टाकून दिवस-रात्र सेवा केली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना…

अवैध वाळू साठ्यासाठी ६० लाखांच्या दंडाची नोटीस; गुप्ता यांचा पाठपुरावा

जळगाव प्रतिनिधी | मेहरूण परिसरात तब्बल ३०० ब्रास इतका अवैध वाळू साठा आढळल्या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी वाळू वाहतुकदाराला तब्बल ६० लाख ७२ हजार रूपये इतक्या दंडाची नोटीस बजावण्यात…

मध्यरात्री महसुलच्या गस्ती पथकाची डंपरवर कारवाई

यावल : प्रतिनिधी ।  तालुक्यातील न्हावी शिवारात काल मध्यरात्री गस्तीवर असलेल्या महसुलच्या पथकाने गौण खनिज  बेकायंदा वाहतुक करणारे डंपर जप्त केले या  कारवाईमुळे ग्रामीण परिसरात वाळु माफीयाव्दारे रात्रीची वाहतुक वाढली…

मुरुमाची अवैध वाहतूक ; ६ डंपर पकडले (व्हिडिओ)

भुसावळ : प्रतिनिधी । साकरी येथे महसुल विभागाने अवैध गौण खनिजाची वाहतुक करणारे सहा डंपर मुरुमासह  ताब्यात घेतले आहे . या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे . मुरुमाची वाहतुक करणाऱ्या सहा डंपर गाडी…

ऑल इंडिया पँथर सेनेचे यावलच्या तहसीलदारांना निवेदन

 यावल : प्रतिनिधी  । ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथील तहसीलदारांना विविध मागण्यांसाठी निवेदन दिले . राज्यातील अनुसुचित जाती जमातीवर वाढते अत्याचार ( अॅट्रोसिटी ) , सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा…

कोरोनामूळे पती गमावलेल्या विधवांना निराधार योजनेचा आधार

पाचोरा, प्रतिनिधी । कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाचोऱ्याच्या तहसीलदारांनी घेतलेल्या पुढाकाराचे  सर्वत्र कौतुक होत आहे कोरोनाने सहा महिन्यांत कुटुंब प्रमुखाचे…

यावल तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत २४ तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. अवर्गवारीत ३१तर ब वर्गवारीत १२ अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी जळगाव यांच्या पत्रानुसार…

महामार्गाच्या कामासाठी अवैध वाळूचा वापर ; ठेकेदाराला ३८ लाखांचा दंड

जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद ते जळगाव महामार्गाच्या कामासाठी  अवैध वाळूचा वापर केला म्हणून ठेकेदार कंपनीला ३८ लाखांचा दंड ठोठावण्याची कारवाई महसूल खात्याने केली आहे भवानी फाटा, नेरी ते औरंगाबाद रोड बायपास या सुमारे 20…

साकळी ते गावफाटा रस्ता धोकादायक

 यावल : प्रतिनिधी  । तालुक्यातील साकळी गावातील बस स्थानकाच्या फाटयापासुन   गावात जाणाऱ्या मार्गावरील रस्ता  चुकीच्या व अर्धवट कामामुळे धोकादायक बनला आहे हा रस्ता  पावसाच्या पाण्याने  जलमय होत असून, पादचाऱ्यांना व…

बोदवड़लाही भाजपचे चक्काजाम आंदोलन

बोदवड : प्रतिनिधी । भाजपा बोदवड़ तालुका व शहराच्यावतीने  आज  सकाळी  मलकापुर चौफुल्ली येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने…

नगरदेवळा येथे सातबारा दुरूस्ती शिबीर

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळ मुख्यालयी आजपासून सातबारा दुरुस्ती शिबीरास सुरवात झाली.  पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकारी यांच्या मुख्यालयात हे शिबीर असणार आहे.…

रावेर पुरवठा प्रकरण : रेशन दुकानदारांचे जबाब पूर्ण

रावेर : प्रतिनिधी । रावेर पुरवठा विभागाच्या कथित प्रकरणाच्या  चौकशीत रावेर तालुक्यातील  १४८ रेशन दुकानदारांचे जबाब मंडळ अधिकार्‍यांनी घेतले आहेत. शासकीय अर्जात परस्पर बदल , अनुमती नसताना अर्ज छापून विक्री , राजमुद्रा असलेला…

प्रभावी उपायामुळे चार तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या पन्नासच्या आत

जळगाव : प्रतिनिधी । आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रभावी उपायांमुळे जिल्ह्यातील पंधरापैकी पाच तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या 100 च्या आत तर चार तालुक्यात 50 च्या आत आली ही दिलासादायक बाब आहे. …

नाभिक समाजाला व्यवसायाची परवानगी देण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । मागील दीड वर्षापासुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या शेकडो नाभिक समाजावर हालाकीचीचे प्रसंग ओढवले गेले असून बेरोजगार झालेल्या नाभिक समाजाला व्यवसाय करण्याची परवानगी…

एरंडोल येथे वाळूची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त

एरंडोल, प्रतिनिधी ।  तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू चोरीप्रकरणी धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत वाळूची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त करण्यात आली आहेत व त्यांच्या मालकांना प्रत्येकी १ लाख २० हजार ६७४…

दारू, मटणासोबत १० हजार रोकडा ; एसीबीने दोघांचा केला बोकडा !

खामगाव : प्रतिनिधी । फेरफार नकलेसाठी १० हजार रुपये रोकडा मोजून घेत जोडीला दारू आणि मटणाचीही फर्माईश अर्जदारांकडून पूर्ण करून घेणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह साथीदार तलाठ्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अलगद जाळ्यात घेरले !…
error: Content is protected !!