Browsing Category

Agri Trends

पाचोरा बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

पाचोरा - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा - भडगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचोरा बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि. १ ऑक्टोबर रोजी बाजार समितीच्या मूख्य यार्डात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

पिंपरूड परिसरात डॉ. उल्हास पाटील कॉलेजच्या कृषीदुतांचे मार्गदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपरुड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. पिंपरुड येथे महात्मा फुले कृषी…

दहिवद येथे डुकरांचा हैदोस; कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

अमळनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिवद येथे दरवर्षी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस व नुकसान करणाऱ्या गाव डुकरांच्या कायमचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी दहिवद येथील शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. या संबंधीचे निवेदन…

बाजार समितीच्या मूख्य प्रशासकपदी अनिल महाजन

पाचोरा - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान अशासकीय प्रशासकीय मंडळातील प्रशासक / सदस्य अनिल महाजन यांना मुख्य प्रशासकपदी नेमणूक करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे पणन विभाग, मंत्रालय अव्वर सचिव प्रमोद…

आदिवासी पाडा लसुनबड्रीत ‘शेतकरी परिसंवाद’ संपन्न

यावल - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज | तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाडा लसुनबर्डी- सावखेडा सिम येथे नुकतेच कृषी विभागाच्या वतीने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या अभियानांतर्गत शेतकरी परीसंवादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

लासगाव येथे शेतकऱ्यांना कीड रोग सर्वेक्षण साहित्याचे मोफत वाटप

पाचोरा - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लासगाव ता.पाचोरा येथे सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेकडून शेतकऱ्यांना कीड रोगबाबत माहिती देत कीड रोग सर्वेक्षण साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन

एरंडोल - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तळई येथे १३ सप्टेंबर रोजी मेघ गर्जनेसह वादळी पाऊस झाल्याने खरीप शेती पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले त्यात कापूस सोयाबीन मका व इतर पिकांच्या समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे करून…

सावधान : अजून तीन दिवस मुसळधार वादळी पाऊस !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या तीन दिवसात अजून वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून यानुसा जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा अलर्ट जारी केला आहे.

आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात

अमळनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकरी बांधव सरसकट शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत.

लंपीने मृत झालेल्या गुरांसाठी मिळणार ‘इतकी’ भरपाई : जीआर जारी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार लंपी आजाराने मरण पावलेल्या गुरांच्या बदल्यात पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार असून याबाबतचा शासन आदेश आज जारी करण्यात आला आहे.

खुशखबर : गिरणा धरण ओव्हरफ्लो ! सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गिरणा धरण १०० टक्के भरले असून यामुळे खालील बाजूस असणार्‍या शिवारांमधील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

आता म्हशीचेही बनणार आधार कार्ड ! : पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आता देशातील नागरिकांप्रमाणेच पशुंचेही आधारकार्ड बनणार असून याची म्हशींपासून सुरूवात होणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

वादळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रयत्न करणार- आ. किशोर पाटील

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसांपासून पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी, मका, कापुस, केळी सह विविध पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असुन याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ.…

अजून काही दिवस पावसाचा जोर राहणार कायम !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस हा अजून चार-पाच दिवसांपर्यंत कायम राहणार असल्याचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

रावेर परिसरात जोरदार पाऊस; मका भुईसपाट

रावेर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात वादळी पावसाने मका भुईसपाट झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अचानक आलेल्या पावसाने सर्वांची दाणादान उडवून दिली आहे.

अहीरवाडीत लंम्पी आजाराने बैल दगवला

रावेर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लंम्पी या आजाराने अहीरवाडी येथे बैलाचा मृत्यू झाला असून इतर अनेक गुरांवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे पशुधन पाळीव करणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

शहापूर येथे ‘ई पीक पाहणी’बद्दल प्रशिक्षण

जामनेर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शहापूर येथील नारायण आनंदा बोरसे विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ‘ई पीक पाहणी व्हर्जन 2.00’ बाबत प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी काही शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन ‘ई पीक पाहणी…

लंपी त्वचा रोगाबाबत सावधगिरी हवीच !

लंपी आजार व उपाचाराबाबत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथे कार्यरत सहायक अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांचा हा विशेष लेख.

‘केळी पीक लागवड व संगोपन’ या विषयावर चर्चासत्र

लागवड व संगोपन’ या विषयावर आज डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव खु. येथे चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात केळी लागवड विषयी मंथन होऊन अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या.

ना. गुलाबभाऊंच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांच्या खात्यात ३३४ कोटी रूपयांची मदत

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईच्या स्वरूपातील ही रक्कम जमा झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

Protected Content