Browsing Category

तहसील

सैंदाणे कुटुंबाला शासकीय मदतीची मागणी

भडगाव : प्रतिनिधी । राज्यातील सर्व सलुन  व्यवसाय पुर्ववत सुरु  करू द्या व  वैजापुर ( ता. चोपडा ) येथिल आत्महत्याग्रस्त गणेश सैंदाणे यांच्या कुंटुबीयाना आर्थिक मदत द्या. या मागणीसाठी येथिल नाभिक समाज मंडळाच्यावतीने तहशिलदार सागर…

लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या वृत्ताची दखल : तहसीलदारांनी बोलविली बैठक

रावेर, प्रतिनिधी । संजय गांधी निराधार योजनेच्या तब्बल १२०० प्रकरणे मंजूरीसाठी अखेर तहसीलदार यांना मुहर्त मिळाला असून त्यांनी दि. ७ ते दि. ९ या तिन दिवसा दरम्यान बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने प्रलंबित…

फैजपूर नाभिक संघटनेतर्फे आघाडी सरकारचा निषेध

फैजपूर : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात ४ एप्रिलरोजी  कडक निर्बध जाहीर करताना   केश कर्तनालये बंद ठेवावी असा निर्णय झाला  या शासनाच्या निर्णयाचा फैजपूर शहरातील व  महाराष्ट्रातील नाभिक  समाजाने  निषेध  केला आहे . एक निवेदन…

गिरणा पात्रात आवर्तन सोडा ; भोरस ग्रामपंचायतीची मागणी

चाळीसगाव: : प्रतिनिधी । पाणी टंचाईमुळे होत असलेले ग्रामस्थांचे हाल थांबवण्यासाठी  गिरणा पात्रात पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी भोरस ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे सध्या तीव्र  उन्हाने तालुक्यातील भोरस…

यावल परिसरात सुटीची संधी साधून वाळुची तस्करी ; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

  यावल :  प्रतिनिधी  । येथील स्थानिक महसुल प्रशासनाच्या डोळेझाक कारभारामुळे  तिन दिवसात शासकीय सुटीची संधी  साधून वाळु माफीयाचा परिसरात धुमाकुळ  सुरु आहे लाखो रुपयांच्या वाळुची सर्रास  चोरट्या मार्गाने विक्री होते आहे…

जिल्हाधिका-यांचा आदेश येताच रावेर महसूल विभाग ऍक्शन-मोडवर

रावेर, प्रतिनिधी । जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर रावेर व सावद्यात अनेक मेडीकलांची रेमडीसीवीर संदर्भात  तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडून झाडाझडती घेण्यात आली. मात्र, यासाठी तहसिलदार यांना जिल्हाधिका-यांच्या आदेश्याची वाट बघावी…

रेशन कार्ड शोध मोहीमेला शासनाकडून स्थगिती: तहसीलदार

रावेर प्रतिनिधी  ।  रेशन कार्ड शोध मोहीमेला शासनाकडून स्थगिती देण्यात आली असल्याची माहीती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहे.ही स्थगिती अनिश्चित कालावधीसाठी असल्याचे  शासन आदेशात म्हटले आहे. शासनाच्या रेशन कार्ड शोध…

वाळू चोराकडून महसूल पथकाला धक्काबुक्की ; गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी । येथे वाळू चोरीला मज्जाव घालतांना एका वाळू चोराकडून महसूल पथकाला धक्काबुक्की करून ट्रॅक्टरसह पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वाळू चोरविरुद्ध तहसीलदार सागर ढवळे यांच्या फिर्यादीवरून वाळू चोरी व शासकीय कामात अडथळा…

रावेर तालुक्यात आता शेतीसाठी सुध्दा माती वाहतुकीला मनाई

रावेर  : प्रतिनिधी । तालुक्यात सद्या शेतीच्या मशागतीचे काम प्रगतीपथावर  आहे. काही शेतकरी शेतात माती टाकत असतील तर खबरदारी घ्या. कारण आज महसूल खात्याने  माती वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्याचे फर्मान काढले आहे. हे आदेश…

मातीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्राॅली महसूल पथकाकडून जप्त

रावेर प्रतिनिधी  । मातीची वाहतुक करणारे ट्रॅक्टर-ट्राॅली  आज रावेर महसूल पथकाने पकडले असून सावदा पोलिस स्टेशनला जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे माती वाहतुक करणा-यांमध्ये एकच  खळबळ उडाली आहे. या बाबत वृत्त असे आज अवैध गौण…

यावल येथे प्रधानमंत्री पीक विमाच्या तक्रारी; तहसील कार्यालयात बैठक

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तक्रारी निकाली काढण्यासंदर्भात आज तहसील कार्यालया प्रभारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांही उपस्थित होते.  यावल येथील तहसीलच्या…

लाभाच्या विविध योजनांचे १२०० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

रावेर : प्रतिनिधी । रावेर तहसीलदार कार्यालयात लाभार्थ्यांनी दाखल केलेले सजंय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांचे  बाराशे प्रस्ताव  मंजूर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत .यामध्ये ऑगस्ट २०२० पासुनचे…

रावेरात सजंय गांधी निराधार योजनेचे १२०० प्रकरणे मंजुरीच्या प्रतिक्षेत

रावेर, प्रतिनिधी । येथे ऑगस्ट २०२० महिन्यांपासून सजंय गांधी निराधार योजनेचे बाराशे प्रकरणे मंजूर होण्याच्या प्रतिक्षेत आहे. तर मार्च महीन्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेऊन पडताळणी करून मंजूर केले जाणार असल्याचे सजंय गांधी…

यावल येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

यावल, प्रतिनिधी । जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येथील  तहसिल कार्यालयासह एसटी आगारातील कर्मचारी क्षयरोग जन जागृती कार्यक्रम अंतर्गत मास्क, सेल्फी कॅम्पेनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलीत. दि. २४ मार्च हा दिवस…

रावेर तालुक्यात वादळामुळे ७ कोटीचे पिकांचे नुकसान

रावेर : प्रतिनिधी ।  मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यात सुमारे सात कोटी रूपयांचे ४६८ शेतक-यांचे नुकसान  झाल्याचे अंतिम अहवाल तालुका प्रशासनाला  प्राप्त झाला आहे. रावेर तालुक्यात मागील आठवड्यात…

यावल तालुक्यात कोरोनामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्यु; वर्षभरात दोन हजार पॉझीटीव्ह रुग्ण

यावल : प्रतिनिधी ।  संपुर्ण जगासह राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले  यात तालुक्यात  कोरोनाबाधीत ८१ नागरीकांचा मृत्यु झाला असून  वर्षभरात  सुमारे दोन हजार लोक बाधीत आहेत . मागील…

शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्या ; भाजपाची मागणी

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यात रब्बी हंगामातील पिके कापणीला असताना अचानक दि.२० मार्च रोजी सायंकाळी अवकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत नुकसान भरपाई…

देवळी येथील शेतकरी गटाचे संत शिरोमणी सावता माळी अभियानात सहभाग

   चाळीसगाव: प्रतिनिधी । तालुक्यातील देवळी येथील क्रांतिवीर रेशीम उत्पादक शेतकरी गटाने  'विकेल ते पिकेल' च्या धर्तीवर संत शिरोमणी सावता माळी  अभियानात सहभाग घेतला असून पेरूची लागवड करण्यात आली आहे. कृषि…

सायकलवरून जनजागृती ; कोरोनायोद्ध्याची प्रशंसा

यावल :  प्रतिनिधी  ।  कोरोना संक्रमण महामारीच्या संकटात शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सायकलद्वारे भ्रमण करणाऱ्या ध्येयवादी तरूणास महसुलतर्फ प्रशंसापत्र देण्यात आले .…

सोशल मीडियावरचा दोन दिवस बंदचा संदेश फक्त अफवा!

  चाळीसगाव: प्रतिनिधी ।  गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर चाळीसगाव शहरात दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. असा संदेश वायरल झालेला असून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे शासकीय आदेश नसून ही अफवा असल्याचे तहसीलदार…