Browsing Tag

rahul gandhi

अर्थव्यवस्था ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मंदीमध्ये- राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था। देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेयर करत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय अर्थव्यवस्था ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मंदीमध्ये पोहोचली असल्याचा आरोप करत त्यांनी मोदी सरकारवर…

व्हॉटसअ‍ॅपवर भाजपाची पकड-राहुल गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली । अलीकडेच फेसबुक हे भाजप धार्जिणे असल्याचा आरोप केल्यानंतर आता राहूल गांधी यांनी व्हाटसअ‍ॅपवर भाजपची पकड असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राहूल यांना आणा…नाही तर लोक नाटकाचे पडदे व प्रॉपर्टी चोरून नेतील ! – शिवसेना

मुंबई । काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा पत्रप्रचंच म्हणजे फसलेले नाटक असल्याचे नमूद करत राजकीय मंचावर राहूल गांधी यांना लवकर आणा...अन्यथा लोक नाटकाचे पडदे व प्रॉपर्टी चोरून नेतील असा सल्ला वजा इशारा आज शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे.…

राहूल गांधी यांनी नाकारली होती पंतप्रधानपदाची संधी ! : काँग्रेस नेत्याचा दावा

नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना यूपीए-२च्या काळात पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती. तथापि, त्यांनी याचा स्वीकार केला नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी आज केला आहे.

या भ्याडपणाची किंमत सरकारला मोजावी लागणार- राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । चीनबाबत भ्याडपणाची किंमत सरकारला मोजावी लागणार असल्याचा इशारा देत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राहूल गांधी आता टेलीग्रॅम अ‍ॅपच्या माध्यमातून साधणार संवाद

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी आता टेलीग्रॅम या मॅसेजींग अ‍ॅपवर स्वत:चे चॅनल सुरू केले असून या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. राहूल गांधी हे अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा अतिशय चपखल…

…होय चीनने भारतात घुसखोरी केलीय- राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधानांनी चीनी सैन्य भारतीय हद्दीत आले नसल्याचा दावा केला नसतांनाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करून चीन्यांनी भारतीय जमीन बळकावली असल्याचा दावा केला आहे.…

कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशभरात पोहचवायला हवा- शिवसेनेची अपेक्षा

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाबाबत काँग्रेसचे नेते राहूल गांधी अतिशय प्रगल्भतेने आवश्यक त्या सूचना केल्या असून हा 'गांधी विचार' देशभरात पोहचवायला हवा अशी अपेक्षा शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. यात भाजपला जोरदार टोले देखील लगावण्यात आले…

कोरोनावर तातडीने उपाययोजना करा- राहूल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाच्या उपचारांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राहूल गांधी यांनी केली आहे. राहूल गांधी यांनी १२ फेब्रुवारी रोजीच एक ट्विट करून कोरोना विषाणूचा संसर्ग हा घातक असल्याचे प्रतिपादन…

शूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येतेय- राहूल गांधींचे सूचक ट्विट

नवी दिल्ली । न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या आकस्मीक बदलीवरून काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी शूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येत असल्याचे केलेले ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.…

पुलवामा हल्ल्यावरून राहूल गांधींचे शरसंधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. आज पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण…

गॅस दरवाढीवरून राहूल गांधी यांचा स्मृती इराणींना टोला

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गॅस दरवाढीवरून राहूल गांधी यांनी केंद्रीय मंत्री यांना त्यांच्या जुन्या आंदोलनाचा फोटो ट्विट करून टोला मारला आहे. याबाबत वृत्त असे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या…

संघ-भाजपची विचारसरणी आरक्षण विरोधी- राहूल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली वृत्तसंस्था । संघ आणि भाजपची विचारसरणी ही आरक्षण विरोधी असून त्यांना एससी आणि एसटी समुदायांचा विकास नको असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केली आहे. आरक्षणाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालावरून राहूल गांधी यांनी…

काँग्रेस नेत्याने पाकमध्ये दिले होते हिंदुस्तान जिंदाबादचे नारे ! – राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांनी पाकमध्ये जाऊन हिंदूस्थान जिंदाबाद असा नारा दिला होता....भाजपकडे असा एक तरी नेता आहे का ? असा प्रश्‍न राहूल गांधी यांनी विचारला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात…

निराशाजनक अर्थसंकल्प-राहुल गांधी

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केलं आहे अशी टीकायुक्त प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे. आज निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सरळसोट…

नानकाना साहिबवर झालेला हल्ला निंदनीय-राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्याचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निषेध केला आहे. नानकाना साहीब हल्ल्याबाबत राहुल गांधी यांनी आज ट्विट करून निषेध केला आहे. यात ते…

मोदी व शहांनी तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त केले-राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मोदी आणि शहा यांनी देशातील तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप करून काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले. राहूल गांधी यांनी आज एका ट्विटच्या माध्यमातून नागरिकत्व सुधारणा…

राहूल गांधी यांचे निवडणूक आयोगावर टीकास्त्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था । निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करून आज काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी एक दिवस उरला…

‘चौकीदार चोर है !’ प्रकरणी राहूल गांधी यांची बिनशर्त माफी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । 'चौकीदार चोर है' या घोषणे प्रकरणी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली असून याची आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. राफेल प्रकरणी राहूल गांधी यांनी दिलेली 'चौकीदार चोर है' ही…

…तर ‘गब्बर सिंग टॅक्स’ रद्द करणार- राहूल गांधी

इटानगर वृत्तसंस्था । केंद्रात सत्तांतर झाल्यास गब्बर सिंग टॅक्स अर्थात जीएसटी रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा आज काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली. जीएसटीला काँग्रेसने आधीपासून विरोध केला आहे. राहूल गांधी यांनी आधीच जीएसटी…
error: Content is protected !!