Browsing Tag

ncp

अजितदादांच्या उपस्थितीत जिल्हा राष्ट्रवादीची आढावा बैठक

मुंबई प्रतिनिधी | जळगाव जिल्हा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक घेण्यात आली. यात तालुका निहाय आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

जळगाव प्रतिनिधी । कोकणासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांसाठी जिल्हा युवक राष्ट्रवादीने मदतीचा हात पुढे केला असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामग्री लवकरच पाठविण्यात येणार आहे.

बदलत्या राजकीय स्थितीचा राष्ट्रवादीला होणार लाभ-आदिक

पाचोरा प्रतिनिधी | बदलत्या राजकीय स्थितीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला लाभ होण्याची शक्यता असून यासाठी सर्वांनी झटून कामाला लागावे असे आवाहन पक्षाचे जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांनी केले. ते मतदारसंघाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

धरणगावात राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारचा निषेध

धरणगाव प्रतिनिधी | येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

‘ईडी झाली येडी’…नाथाभाऊंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन ( व्हिडीओ )

जळगाव संदीप होले | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणारी कारवाई ही आकसातून करण्यात येत असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदविणार

मुंबई प्रतिनिधी | भीमा कोरेगाव प्रकरणात आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साक्ष नोंदविणार आहे.

खा. सुप्रीया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

यावल प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीयाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सतरा मजलीतल्या सरदारांवर नाथाभाऊंचा ‘निशाणा’ कशासाठी ? : जाणून घ्या कारणे !

जळगाव, राहूल शिरसाळे । ही फक्त महाविकास आघाडीतील ठिणगी नसून आगामी काळातील राजकारणाची चुणूक यात असल्याचे दिसून येत आहे. जाणून घ्या नाथाभाऊंच्या या आक्रमक पवित्र्यामागील कार्यकारणभाव !

राष्ट्रवादी महिला महानगराध्यक्षपदी मंगला पाटील

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षपदी मंगला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मुंबई येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन

Jalgaon News : Jalgaon Ncp Set To Organize Blood Donation Camps | जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शरद पवार रूग्णालयात दाखल

Sharad Pawar Admiitted In Hospital | मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पोटात दुखू लागल्याने ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

फडणविसांच्या आक्रस्तळेपणाकडे दुर्लक्ष करा : गोटेंची धुलाई ‘व्हायरल’ !

Anil Gote Slams Devendra Fadnavis | राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका पत्रकातून सडकून टीका केली असून हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

अनिल देशमुखांची शरद पवारांनी केली पाठराखण

Sharad Pawar Backs home Ministar Anil Deshmukh | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच उदभवत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले.

माध्यमिक शिक्षकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील माध्यमिक शिक्षकांनी पक्षात प्रवेश घेतला. Jalgaon News : Teachers In Jalgaon CIty Joins NCP

रावेरचे काँग्रेस पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल

रावेर प्रतिनिधी । परिवार संवाद यात्रेत काँग्रेसचे रावेर शहराध्यक्ष डॉ. शब्बीर शेख यांच्यासह निसार हाजी कुरेशी व पंकज वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजीव पाटील

जळगाव प्रतिनिधी । अलीकडेच राष्ट्रवादीत दाखल झालेले डॉ. संजीव पाटील यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भुसावळात भाजपला भयाण धक्का; नगरसेवकांचे आप्त राष्ट्रवादीत

जळगाव प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांनी भाजपला सर्वात मोठा दणका भुसावळात दिला असून तेथील नगराध्यक्षांसह बहुतांश नगरसेवक व नगरसेविकांच्या कुटुंबियांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

चोपडा नगरपालिकेच्या सामाजिक सभागृहाचे ना. जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

चोपडा । चोपडा नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आज जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

…सीडी लावण्याचे काम अजून बाकी ! : खडसेंचा जामनेरात इशारा

जामनेर प्रतिनिधी । मी ईडी लावल्यास सीडी लावल्याचे बोललो होतो...आता त्यांनी ईडी लावली तरी माझी सीडी लावण्याचे काम बाकी असल्याचा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला आहे. आ. महाजन यांच्या जामनेरात त्यांनी केलेले हे वक्तव्य चर्चेचा विषय…
error: Content is protected !!