बियाणे व खते मुबलक उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न : ना. गुलाबराव पाटील
बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या खरीप हंगामात शेतकर्यांना बियाणे, खते मुबलक उपलब्ध होण्याबरोबर पिक कर्ज सहज मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.