जामनेर

wp 15824755673511811932330752925144
क्रीडा जामनेर

पहूरचा अर्णव जोशीने पटकावले जिल्हास्तरावर रौप्यपदक

पहूर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव यांच्या वतीने जळगाव येथील एम.जे. महाविद्यालयात रविवारी जिल्हा स्तरावरील स्केटिंग २०२०स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात पहूर येथील  अर्णव मनोज जोशी याने पुन्हा दमदार कामगिरी करून व्दितीय क्रमांक पटकवित जिल्हा स्तरावरील रौप्यपदक पटकविले आहे. अर्णव जोशी याने मागील महिन्यात मलकापूर येथे झालेल्या स्केटिंग […]

shetkari mrutyu
क्राईम जामनेर

विजेचा धक्का बसून शेतकर्‍याचा मृत्यू

जामनेर प्रतिनिधी ।तालुक्यातील मोयखेडा दिगर ४० वर्षीय शेतकर्‍याचा शेतात पाणी देत असताना.विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की समाधान श्रावण सपकाळे (वय ४०) हे गावातीलच नफ्याने करायला घेतलेल्या शेतात गहू पेरलेला असल्याने काल रात्री गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान […]

WhatsApp Image 2020 02 19 at 7.27.32 PM
जामनेर सामाजिक

पहूर येथे शिवजयंती निमित्त भव्य शोभायात्रा

पहूर, प्रतिनिधी । डॉ.हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शोभायात्रेची सुरूवात शाळेच्या प्रांगणातून झाली. अश्वारूढ शिवराय, राजमाता जिजाऊ यांच्या सह विविध सजीव देखावे तसेच लेझीम पथक, झांज पथक, ढोल पथकांच्या सादरीकरणाने सर्वाचीच मने जिंकली. मावळ्यांच्या वेषभुषेतील […]

chori1
क्राईम जामनेर

मुक्ताईनगर-जामनेर बसमधुन तीन महिलांच्या सोन्याची मंगलपोत लंपास

जामनेर प्रतिनिधी । मुक्ताईनगर ते जामनेर बसमध्ये चढतांना तीन महिलांच्या मंगळ पोत अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर येथुन जामनेरकरीता काही महिला प्रवासी बस क्र (एमएच २० डी ८८५७) मध्ये बसल्या. बस जामनेरमध्ये दाखल […]

crime 151889 730x419
क्राईम जामनेर

पहूर येथे किरणा दुकानासमोरून खाद्य तेलाची चोरी

पहूर प्रतिनिधी । येथील बसस्थानक परिसरातील मयूर प्रोव्हीजन हे नव्याने सुरू झालेल्या किराणा दुकानाच्या समोरून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल ७२० लिटर खाद्यतेलाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बसस्थानक परीसरात […]

jamner
जामनेर शिक्षण

तळेगाव जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षेत यश

जामनेर प्रतिनिधी । तळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस परीक्षेत घवघवीत यश मिळविले. यात सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१९ (एनएमएमएस) ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली. नुकताच तिचा निकाल घोषित करण्यात […]

ncp shuddhikaran
जामनेर राजकीय

गिरीश महाजनांच्या सफाईनंतर महाआघाडीतर्फे गोमूत्र शिंपडून ‘शुध्दीकरण !’

जामनेर प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयाची सफाई केल्यानंतर महाआघाडीच्या पदाधिकार्‍यांनी या भागाचे गोमूत्र शिंपडून ‘शुध्दीकरण’ केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत वृत्त असे की, जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका शिबिरादरम्यान आमदार गिरीश महाजन यांना अस्वच्छता दिसली. यानंतर त्यांनी या परिसरात साफसफाई करवून घेतली. या […]

chinkhedaaaa
क्राईम जामनेर

चिंचखेडा येथे शेतीच्या वादातून जमावाने तिघांना बदडले; एक गंभीर

जळगाव प्रतिनिधी । शेताच्या वादातून १५ जणांच्या जमावाने वयोवृध्दासह इतर दोन जणांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना आज जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घडली. तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, आनंदा रामचंद्र बोरसे (वय-६३) रा. चिंचखेडा ता. जामनेर यांचे शेत एका व्यक्तीला […]

Jamner1
आरोग्य जामनेर

जामनेरात ज्ञानगंगा विद्यालयातर्फे कुष्ठरोग जनजागृती रॅली

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात तालुका आरोग्य अधिकारी जामनेर यांच्यावतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय पंधरवाडा सप्ताह कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती अभियान राबविण्यात आले. कुष्ठरोगमुक्ती व्हावी याबाबत विविध घोषणा देऊन परिसरात रॅली काढण्यात आली. त्यावेळी रॅली समारोप प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य […]

pahur news
जामनेर

पहूर येथे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर टी. लेले. हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी. जि.प. सदस्य तथा संस्थेचे संचालक राजधर पांढरे हे होते. प्रमुख मार्गदर्शक नेरी येथील जनता स्कूलचे प्राचार्य पाटिल हे होते.   प्रमुख अतिथी […]