Browsing Category

जामनेर

जामनेर पोलिसांनी राबविली स्वाक्षरी मोहीम (व्हिडिओ)

जामनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलीस बदल्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून जामनेर पोलीस स्टेशन तर्फे सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते…

सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या उन्हाळी वर्गाला शिक्षणाधिकाऱ्यांची भेट 

पहूर, ता. जामनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या एसएससी उन्हाळी वर्गाला शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेट दिली आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाला लागावे, अभ्यासाचे…

व्यापार्‍यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | व्यापार्‍यांच्या दोन गटांमध्ये व्यवहारावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना येथे घडली.

पहूर येथील विद्यार्थ्यांना पुस्तके भेट

पहूर, ता. जामनेर - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील गजानन क्रीडा संकुलात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यातील जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडून पुस्तके भेट देवून आदर्श निर्माण केला आहे. पहुर येथील व सध्या पुणे…

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेंदूर्णी येथे घडली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, “भाग्यश्री दिलीप जावळे ही तरुणी नुकतीच अकरावीच्या वर्गातून उत्तीर्ण झाली…

पहूर येथे महात्मा बसवेश्वर व परशुराम महाराजांची जयंती उत्साहात

पहूर, ता.जामनेर - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पहूर पेठ येथील ग्रुप ग्रामपंचायत हॉलमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व  भगवान परशुराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ…

आ.गिरीश महाजनांकडून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा

जामनेर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येवून सामूहिक नमाज पठण करण्यात आले. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना तर अक्षय तृतीयेच्या हिंदू बांधवाना शुभेच्छा…

कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल रविंद्र महाजन ‘उद्यान पंडित’ पुरस्काराने सन्मानित

जामनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१७ ते २०१९ मध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जामनेर येथील प्रगतशिल शेतकरी रविंद्र माधवराव महाजन यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते…

आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते नवीन १३ घंटा गाड्यांचे लोकार्पण (व्हिडिओ)

जामनेर,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जामनेर नगरपालिका नेहमी तत्पर असून यामध्ये आता नवीन घंटागाड्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडणार. आपण सर्वांनी ओला व कचरा वेगळा टाकावा व शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी…

हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सण साजरे करावे – एस.पी. प्रवीण मुंडे

जामनेर - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदू-मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येऊन सण साजरे करावे, असे आव्हान पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी केले. जामनेर पोलीस स्टेशनतर्फे आयोजित रोजा इफ्तार पार्टीत…

आ. मिटकरींच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सावद्यात निषेध

सावदा - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी  आक्षेपार्ह विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या याच्या निषेधार्थ सावदा येथील ब्राह्मण हितवर्धिनी समितीच्या वतीने निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी यांना…

ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढ व्यक्तीचा जागीच मृत्यू

भडगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पाचोरा चौफुलीवर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालकावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर येथील…

तिहेरी अपघातात तरूणाचा मृत्यू : एक अत्यवस्थ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे झालेल्या तिहेरी अपघातामध्ये तरूणाचा मृत्यू झाला असून एक जणाची प्रकृती चिंताजनक आहे.

सत्तारांवर कारवाई करून सरकारने धर्मनिष्ठा दाखवावी : आ. महाजनांचे आव्हान

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भगवान हनुमान यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरून माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पोलीस मित्र संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी ईश्वर चोरडिया

जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, जामनेर तालुका विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची संस्थापक व…

गोदावरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ‘ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह’मध्ये सहभाग

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊडेशन संचलित, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्व शाखांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी न्युडेसिम अम्बेसेडर्स - आयबीएम (खइच) या नामांकित कंपनीच्या ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन…

Theft : महिलेच्या घरातून ५० हजाराची रोकड लांबविली

पहूर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंद घरात प्रवेश करून ५० हजाराची रोकड व कागदपत्रे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील…

राजश्री पाटील यांना ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार’ जाहीर

शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक राजश्री तुळशीराम पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरील फ्लॉरेन्स नाइटिंगेल आदर्श परिचारिका पुरस्कार जाहीर झाला आहे.

Accident : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची वाढली संख्या – कांद्याने भरलेला ट्रक झाला पलटी

पहूर, ता.जामनेर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर - शेंदुर्णी रोडलगत कांद्याने भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून…

विवाहितेचा विनयभंग करून संशयित पसार

पहूर - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहितेचा विनयभंग करून तिच्या पतीला छताच्या भिंतीवर ढकलून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला…
error: Content is protected !!