Browsing Tag

rajumama bhole

आ. राजूमामा भोळे यांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी

Jalgaon News : MLA Rajumama Bhole Visit Farmers In Jalgaon Taluka | अवकाळी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केली.

काय बोलणार आमदार राजूमामा भोळे ?

Jalgaon : MLA Rajumama Bhole Wil Break Silence On Jalgaon Corporation ELection !- जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेतील दारूण पराभवानंतर आमदार राजूमामा भोळे हे आज पहिल्यांदाच यावर सविस्तर भाष्य करणार असून यात ते नेमके काय बोलणार याकडे…

भुसावळच्या नगरसेवकांनी नैतिकतेच्या आधारावर पदांचा राजीनामा द्यावा : आ. भोळे (Video)

जळगाव सचिन गोसावी । भुसावळ नगरपालिकेतील नगरसेवकांनी सोयीचा मार्गा म्हणून आपल्या कुटुंबियांना राष्ट्रवादीत पाठविले आहे. मात्र याआधी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर पदांचा राजीनामा द्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी…

जळगावच्या विकास कामांसाठी ४२ कोटींचा निधी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील विविध कामांसाठी ४२ कोटींचा निधी खर्चाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून यातील कामांना प्रत्यक्षात लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली आहे.

सागर पार्क हडप करण्यासाठी १०० कोटींची सुपारी – आ. राजूमामा भोळेंचा आरोप ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सागर पार्कची जागा आरक्षणातून वगळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने १०० कोटी रूपयांची सुपारी घेतल्याचा सनसनाटी आरोप आज भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.

पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा : आ. राजूमामा भोळे यांचे आवाहन

बोदवड प्रतिनिधी । भाजपचे पदाधिकारी आणि कार्यर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी केले. ते येथील सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते.

भाजपच्या प्रसारासाठी झटा- जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांचे आवाहन

चोपडा प्रतिनिधी । भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्याग व समर्पणाच्या भावनेतून पक्षाच्या प्रचारासाठी झटावे असे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी केले.

भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष आ.भोळे यांचा भोरगाव लेवा पंचायतर्फे सत्कार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांची भाजपा जळगाव जिल्हा(ग्रामीण) च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे भोरगाव लेवा पंचायती ( पाडळसे ) तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

आमदार राजूमामा भोळे यांची चोपडा कोविड सेंटरला भेट

चोपडा प्रतिनिधी । जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयातल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

अधिकार्‍यांनी माझ्या राजीनाम्याची सुपारी घेतली आहे का ? – आ. भोळे

जळगाव प्रतिनिधी । शहरातून फिरतांना लाज वाटत असून अधिकार्‍यांनी माझ्या राजीनाम्याची सुपारी घेतली आहे का ? असा संतप्त प्रश्‍न आमदार राजूमामा भोळे यांनी विचारला आहे. ते नियोजन भवनातील बैठकीत बोलत होते. जळगाव शहरातील अमृत…

अभिषेक पाटील यांचा उमदेपणा; राजूमामांना दिल्या शुभेच्छा !

जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आमदार राजूमामा भोळे यांना शुभेच्छा देऊन महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी मनाचा उमदेपणा दाखवू दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगावातून महायुतीचे आमदार राजूमामा…

आमदार राजूमामा भोळे ३ ऑक्टोबरला अर्ज भरणार

जळगाव प्रतिनिधी । जळगावचे आमदार राजूमामा भोळे हे ३ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. ते आज मित्र परिवारातर्फे आयोजित स्नेह मेळाव्यात बोलत होते. आमदार राजूमामा भोळे यांच्या मित्र परिवारातर्फे…

आमदार राजूमामा भोळे यांच्या दुचाकीला अपघात

जळगाव प्रतिनिधी । आमदार राजूमामा भोळे यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्यांना दुखापत झाल्याची घटना आज घडली. याबाबत वृत्त असे की, आमदार राजूमामा भोळे हे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास रिंग रोडवरून जात असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात…

जळगावकरांसाठी लवकरच सामूहिक विमा योजना- आ. राजूमामा भोळे ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । हुडकोचे कर्ज प्रकरण मार्गी लागल्यानंतर लवकरच जळगावातील नागरिकांसाठी सामूहिक विमा योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली. ते आज लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.…

जळगावला राजूमामाच राहणार उमेदवार- ना. महाजन

जळगाव प्रतिनिधी । विद्यमान आमदारांना डावलण्याचा कोणताही विचार नसल्याचे वक्तव्य ना. गिरीश महाजन यांनी केल्याने जळगावातून राजूमामा भोळे हेच उमेदवार राहतील हे स्पष्ट झाले आहे. पिंप्राळा येथील रथोत्सवाच्या प्रारंभी झालेल्या…

…तर राजूमामांना आमचे काम करावे लागेल : सुरेशदादा जैन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर राजूमामा भोळे यांना आमचे काम करावे लागेल असे वक्तव्य सुरेशदादा जैन यांनी करून एका चर्चेला तोंड फोडले आहे. आज सायंकाळी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला. अमळनेर येथील मेळाव्यातील…

आयुक्त डांगे यांच्या बदलीमागे आमदार भोळे- सुनील महाजन यांचा आरोप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । येथील महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या बदलीमागे आमदार राजूमामा भोळे हेच असल्याचा आरोप आज माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी केला. या बदलीमुळे शहरातील कामे थांबण्याची भितीदेखील त्यांनी व्यक्त केली. महापालिका…

जळगाव मनपा कर्जमुक्तीसाठी आमदार भोळे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

जळगाव प्रतिनिधी । हुडको कर्ज प्रकरणी वन टाईम सेटलमेंट करत महापालिकेला विशेष बाब म्हणून निधी देत कर्जमुक्त करावे या मागणीसाठी आमदार राजुमामा भोळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आमदार राजूमामा भोळे यांनी आज याबाबत…
error: Content is protected !!