Browsing Tag

pahur

दारू अड्डावर धाड; तीन जणांविरूध्द गुन्हा

Pahur News : Fir Registered In Illegal Liquor Case | पहूर , ता. जामनेर प्रतिनिधी । येथील पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील चिलगाव आणि पाळधी येथील अवैध दारू अड्डयावर धाड टाकून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाई-खताळ

अवैध धंदेवल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन येथील पोलिस निरीक्षक राहूल खताळ यांनी केले. ते शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

पहूर पेठ येथे अवैध व्यावसायिकांचे गट एकमेकांना भिडले

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील बस स्थानक परिसरात अवैध व्यवसाय करणारे दोन गट एकमेकांना भिडल्याची घटना रात्री घडली असून त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. Pahur News : Fighting Between Group of illegal traders

‘भावपूर्ण श्रध्दांजली’चे स्टेटस ठेवून तरूणाची आत्महत्या

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । आपल्या व्हाटसअ‍ॅप अकाऊंटवर 'भावपूर्ण श्रध्दांजली' असे स्टेटस ठेवून येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पहूर कसबे हा भाजपचा किल्ला अबाधित; तीन दशकांपासून सत्ता कायम

पहूर, ता. जामनेर रवींद्र लाठे । गेल्या तब्बल ३० वर्षांपासून भाजपचा अंमल असणार्‍या पहूर कसबे ग्रामपंचायतीत भाजपने आता देखील विजय संपादन करून आपली सत्ता कायम राखली आहे.

पहूर येथे १५ लाखांची चोरी; बंद घरातून लांबविली रोकड

पहूर, ता. जामनेर रवींद्र लाठे । येथील ख्वाजानगरातील भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष शेख सलीम शेख गनी यांच्या बंद घरातून तब्बल १५ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पहूर ग्रामीण रूग्णालयासमोरील रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

पहुर ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रूग्णालयाच्या समोर आणि वाकन रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पहूर शहरात महत्वाच्या चौकात गतिरोधक नसल्यामुळे अनेक अपघात…

पहूरच्या महावीर पब्लिक स्कुलचे एमटीएस परिक्षेत घवघवीत यश

पहूर ता जामनेर प्रतिनिधी - सन २०१९ /२० मध्ये घेण्यात आलेल्या एमटीएस महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा मध्ये पहूर येथील महावीर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

ठाकरे व राऊतांबाबत आक्षेपार्ह लिखाण; पहूरला गुन्हा दाखल

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गोद्री येथील एकाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्याबाबतचे आक्षेपार्ह फोटो व लिखाण सोशल मीडियात प्रसारीत केल्यावरून त्याच्या विरूध्द पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पहूर येथे अभ्यासिकेचे भूमिपुजन; आ. महाजन यांच्या निधीतून होतेय काम !

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आ. गिरीश महाजन यांच्या निधीतून भव्य अभ्यासिका उभारण्यात येत असून याचे भूमिपुजन करण्यात आले.

पहूर येथे पाच जण पॉझिटीव्ह; डॉक्टरची कोरोनावर मात

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । येथे आज पाच नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून आधी बाधीत झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍याने या विषाणूवर मात केली आहे.

पहूर येथे आज पुन्हा १० कोरोना बाधीत; रूग्णसंख्येची शतकाकडे वाटचाल !

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये १० नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामुळे येथील रूग्ण संख्येची शतकाकडे वाटचाल होत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

गोधडी शिवणार्‍यांचे नशीब कोरोनाने विस्कटले ! : आजीनंतर वडिलांचाही मृत्यू; नातू पोरका

पहूर, ता. जामनेर । कोरोनामुळे अनेकांच्या आयुष्यात किती भीषण दु:ख कोसळत आहे याची प्रचिती येथील एका घटनेतून आली आहे. एका मुलाच्या आजीनंतर वडिलांचाही कोरोनाने मृत्यू झाल्याने त्याने केलेला हृदयद्रावक आक्रोश पहूरकरांच्या काळजाचे पाणी..पाणी करून…

पहूरच्या ग्रामीण रूग्णालयास जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात नुकत्याच कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑक्सीजन सेंटरची पाहणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी केली.

कोरोनामुळे पदसिद्ध महास्वामी महाराजांचा स्मृती महोत्सव रद्द

बुलढाणा जिल्ह्य़ातील साखरखेर्डा येथील पदसिद्ध महास्वामी यांचा ९६२ वा स्मृती महोत्सव कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे.

पहूरच्या ग्रामीण रूग्णालयात मध्यवर्ती ऑक्सीजन प्रणालीचे उदघाटन

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांच्या सेन्ट्रल ऑक्सीजन पाईपलाईन प्रणालीचे उदघाटन माजी जलसंपदामंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आले.

पहूर येथील दिशा लाठेचे दहावीच्या परिक्षेत यश

पहूर ता.जामनेर प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे व पत्रकार रवींद्र लाठे यांनी पुतणी व कै.देविदास लाठे यांची मुलगी दिशा लाठे हिने शालांत परिक्षेत ९१ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. ब्राईट स्पार्क इंग्लिश स्कूल…