Browsing Tag

manse

ऑक्सीजन सिलेंडरचे दर निश्‍चित करा : मनसेची मागणी

Jalgaon Corona News : Fix Rate Of Oxygen Cylinder : Demands MNS | जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या उपचारासाठी ऑक्सीजनचा तुटवडा भासत असतांना जिल्हाधिकार्‍यांनी ऑक्सीजन सिलेंडरचे दर देखील निश्‍चित करून द्यावे अशी मागणी मनसेचे विभागीय अध्यक्ष मतीन…

राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र रक्षक तैनात !

मुंबई प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांनी महाराष्ट्र रक्षक या नावाने पथक तयार केले आहे.

कोरोना फक्त रात्रीच फिरतो का ? : मनसे नेत्याचा सवाल

मुंबई : मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं कारण काय आहे? असे प्रश्‍न विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी रात्रीच्या संचारबंदीवर टीका केली आहे. टिव्ही-९ या…

…कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला- राज यांचे भावनिक पत्र व्हायरल !

मुंबई प्रतिनिधी । किनवट येथील मनसैनिकाच्या मृत्यूनंतर राज ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक अतिशय भावनिक पत्र लिहले आहे. यात त्यांनी खचून न जाता वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.

शुभ बोल रे नार्‍या ! : शिवसेना व मनसेत जुंपली

मुंबई प्रतिनिधी । राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेवर शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी 'शुभ बोल रे नार्‍या...' या शब्दात राज ठाकरेंवर टीका केली आहे.

राम मंदिराच्या भूमिपुजनाची ही वेळ नाही- राज ठाकरे

मुंबई वृत्तसंस्था । राम मंदिराचं भूमिपूजन ही अभिमानास्पद बाब असली तरी सध्या यासाठी योग्य वेळ नसल्याचे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले आहे.

शेतकर्‍यांना जुन्या पद्धतीने वीज जोडणी मिळावी-मनसेची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकर्‍यांना जुन्या पध्दतीनेच वीज जोडणी करून मिळावी अशी मागणी मनसेतर्फे आ. शिरीषदादा चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. तालुक्यात पारंपारीक पद्धतीने नविन वीज कनेशक्शन देण्याचे महावितरण व्दारे बंद केले…

इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सक्तिची फी वसुल करू नये

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सक्तीची फी वसुली करू नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

कोरोनाची चाचणी करूनच कैद्यांना तुरूंगात दाखल करावे- अ‍ॅड. देशपांडे यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे पॅरोलवर सोडण्यात आलेले कैदी तसेच नवीन कैद्यांना कोरोनाची चाचणी करूनच तुरूंगात दाखल करावे अशी मागणी मनसे नेते अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.…

नियमबाह्य कर्जवसुली करणार्‍या बँका व वित्तीय संस्थावर कारवाई करा- मनसे

यावल प्रतिनिधी । कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले असून या काळात यावल तालुक्यातील बँका आणि खाजगी वित्तीय संस्था कर्जदारांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.…

एरंडोल येथे मनसेतर्फे चीन विरोधात निवेदन

एरंडोल प्रतिनिधी । येथे तालुका व शहर मनसेतर्फे चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या पुतळ्याला चपला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला. चीनने केलेल्या हल्ल्यात आपले वीस जवान शहीद झाले असून याचा निषेध म्हणून चिनी मालावर बहिष्कार टाकुन चीनच्या…

वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका- राज ठाकरे यांचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी । आपल्या वाढदिवसाला कुणीही निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आवाहन आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्राच्या माध्यमातून केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी असून दरवर्षी या दिवशी…

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये बाविस्कर व देशपांडे यांचा समावेश

नवी मुंबई प्रतिनिधी । मनसेतर्फे आज जाहीर करण्यात आलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये जिल्ह्यातून माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर आणि ज्येष्ठ पदाधिकारी अ‍ॅड. जमील देशपांडे यांची निवड करण्यात आलेली आहे. मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने…

मनसेच्या शॅडो कॅबिनेटबाबत उत्सुकता शिगेला

नवी मुंबई प्रतिनिधी । मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आज होणार्‍या मेळाव्यात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात येणार असून यात कुणाकडे नेमकी काय जबाबदारी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवारी पक्षाचा १४ वा…

ठाकरे बंधूंच्या नातेवाईकांची नाणारमध्ये जमीन खरेदी ! : भाजप नेत्याचा आरोप

सिंधूदुर्ग । उध्दव आणि राज ठाकरे यांच्या नातेवाईकांनी नाणार परिसरात मोठ्या प्रमाणात जमीनी घेतल्या असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार तथा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेकडून…

मनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे

ठाणे प्रतिनिधी । मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे येथे आयोजित केलेल्या मटा फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी आज मनसे…

शिवरायांचा जयघोष न करणारे मलिक राष्ट्रवादीला चालतात का ? : खोपकरांचा सवाल ( व्हिडीओ)

मुंबई प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष न करणारे नवाब मलिक राष्ट्रवादीला चालतात का ? असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी विचारला आहे. यासोबत त्यांनी मलिक यांचा हा व्हिडीओदेखील शेअर केला असून यावरून सोशल मीडियात चर्चेला उधाण…

‘हा’ व्हिडीओ पहा मगच इंदुरीकरांना बोला : मनसेचे तृप्ती देसाईंना आव्हान !

पुणे प्रतिनिधी । इंदुरीकर महाराज हे समाज प्रबोधनाचे कार्य करत असल्याचे सांगत मनसेच्या पदाधिकारी रूपाली पाटील-ठोंबरे यांनी एक व्हिडीओ जारी करून हा पाहिल्यावरच महाराजांविषयी बोला असे तृप्ती देसाई यांना आव्हान दिले आहे. कथित वादग्रस्त…

मनविसेने बस थांबवून संभाजीनगराची लावली पाटी

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शहरातील काशिनाथ लॉजजवळ एक बस थांबवून यावरील औरंगाबाद हे नाव बदलून संभाजीनगर नाव असणारी पाटी लावली. याबाबत वृत्त असे की, औरंगाबाद या नावाऐवजी संभाजीनगर असे नामकरण करावे, अशी…

जाधव व महाजन यांची मनसेत घरवापसी

मुंबई प्रतिनिधी । माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेत आज पुन्हा प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन हे आधी मनसेमध्ये होते. मात्र नंतर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला…