Browsing Tag

leva patidar

कुटुंबनायक रमेश पाटील यांचा अमृतयोग सोहळा उत्साहात

यावल प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून तालुक्यातील पाडळसे येथे अमृतयोग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी लेवा पाटीदार समाजातील मान्यवरांनी…

भोरगाव लेवा पंचायततर्फे सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी बैठक

भुसावळ प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून याच्या नियोजनासाठी येथे बैठक घेण्यात आली.

एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उपकरणांचे लोकार्पण ( व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध आरोग्य उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले.

लेवा शुभमंगल वधू-वर सूचिमध्ये नोंदणीस प्रारंभ

भुसावळ प्रतिनिधी | लेवा पाटीदार समाजातील उपवर-वधूंची लेवा शुभमंगलच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येत असून समाजबांधवांनी या मंचावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भोरगाव लेवा पंचायतीतर्फे परिचय पुस्तिकेत नोंदणीचे आवाहन

BHusawal News : Bhorgaon Leva Panchyats Appeal for registration in the introduction booklet | भोरगाव लेवा पंचायतच्या भुसावळ विभागतर्फे नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

लेवा विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा : खा. रक्षा खडसे यांची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । केंद्र व राज्य सरकारच्या नोंदणीतील एका अक्षराच्या स्पेलींगच्या चुकीमुळे लेवा पाटीदार समाजातील विद्यार्थ्यांचे होणार नुकसान टाळा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत केली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन ( व्हिडीओ )

जळगाव संदीप होले । येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे शहरातील सागर पार्क मैदानावर सरदार वल्लभभाई पटेल चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

भोरगाव लेवा पंचायततर्फे सामूहिक विवाह सोहळा

भुसावळ प्रतिनिधी । भोरगाव लेवा पंचायततर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी इच्छुकांच्या नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे.

संत तोताराम महाराज नवचैतन्य लेवा मंडळाच्या पुस्तीकेचे प्रकाशन

जळगाव प्रतिनिधी । संत तोताराम महाराज नवचैतन्य लेवा पाटील समाज मंडळाच्या वधू-वर परिचय पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.

लेवा पाटीदार परिचय सूचीचे एकनाथराव खडसे यांच्या हस्ते प्रकाशन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । लेवा पाटीदार समाज युवा मंडळाच्या यंदाच्या वधू-वर परिचय सूचिचे प्रकाशन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

युपीएससीतील यशवंत कांतीलाल पाटील यांचा लेवा पाटीदार महासंघातर्फे सत्कार

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील तपत कठोरा येथील रहिवासी तथा नुकतेच युपीएससी मध्ये यश संपादन केलेल्या कांतीलाल सुभाष पाटील यांचा लेवा पाटीदार महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.

भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष आ.भोळे यांचा भोरगाव लेवा पंचायतर्फे सत्कार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांची भाजपा जळगाव जिल्हा(ग्रामीण) च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे भोरगाव लेवा पंचायती ( पाडळसे ) तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

अ. भा. लेवा विकास महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे फी वाढीच्या विरोधात निवेदन

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्यार्थी संघटनेच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतनातील वाढलेली फी रद्द करावी आणि प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम दूर करावा या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना दिले.

आरटीओ निरीक्षक मयुरी मधुकर झांबरे यांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या एमपीएससी स्पर्धा परिक्षेत यश संपादन करून आरटीओ निरिक्षकपदी नियुक्ती झालेल्या मयुरी मधुकर झांबरे यांचा आज पत्रकार तुषार वाघुळदे व बुलढाणा भ्रातृ मंडळाचे सचिव डी. के. देशमुख यांनी हृद्य सत्कार केला.

लॉकडाऊनच्या कालावधीत जळगावात आदर्श विवाह ( व्हिडीओ )

जळगाव तुषार वाघुळदे । सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनच्या कालावधीत फिजीकल डिस्टन्सींगसह सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून शहरात लेवा पाटीदार समाजातील बोंडे व लोखंडे परिवारात आदर्श विवाह करण्यात आला असून याचे नातेवाईकांसाठी लाईव्ह…

लेवा गणबोली साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भालचंद्र पाटील

जळगाव प्रतिनिधी | जळगाव येथे येत्या 29 मार्च रोजी होत असलेल्या लेवा गण बोली साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी जळगाव पीपल्स को -ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे.. या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ…

लेवा पाटीदार समाज मंडळाचा परिचय मेळावा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । येथील ह.भ.प. तोताराम महाराज नवचैतन्य लेवा पाटीदार समाज मंडळातर्फे शेतकरी ,व्यावसायिक व नोकरदारांसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. येथील बाबा हरदासराम मंगळ कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री…

लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्कच्या रोजगार मेळाव्यास प्रतिसाद

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गाडेगाव येथे लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्कतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यात १९० तरूणांना जागेवरच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून इतरांना लवकरच संधी मिळणार आहे.…

जळगावात लेवा पाटीदार समाजाचा कल ठरणार ‘गेम चेंजर’ !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघात मराठा समाजानंतर सर्वाधीक मतदान असणार्‍या लेवा पाटीदार समुदायाचा कौल हा निर्णायक ठरणार असल्याची बाब स्पष्ट आहे. यामुळे या समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाआघाडीला शर्थीचे…
error: Content is protected !!