जिल्ह्यातील ‘या’ गावांमध्ये उभारले जाणार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सामाजिक…
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने राज्यातील ५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे.