Browsing Tag

faizpur

‘मधुकर’ भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयाला ऑनलाईन वार्षिक सभेत मंजुरी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा विषयाला रविवारी झालेला ऑनलाइन वार्षिक सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते तर आमदार शिरीष चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.

मुलीचा विनयभंग करणारा महाराज गोत्यात; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Faizpur News : Fir Launched Against Maharaj | येथील पूर्णानंद विनायक पाटील उर्फ पूर्णानंद महाराज याच्या विरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोक्सो कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

फैजपूर येथे सुरू होणार लसीकरण !

Faizpur Corona News : Covid Vaccination Center Will Start Soon In City | फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील नगरपालिकेतील पदाधिकार्‍यांनी शहरात लसीकरण सुरू व्हावा यासाठी आ. शिरीष चौधरी यांच्याकडे केलेली मागणी मान्य करण्यात आली असून येथे…

फैजपूर येथे पश्‍चिम बंगाल मधील हिंसाचाराचा निषेध

Faizpur News :Bjp Condemns West Bengal Violence | फैजपूर ता यावल प्रतिनिधी । पश्‍चीम बंगालमधील निकालानंतर सुरू झालेल्या हिंसाचाराचा येथील भारतीय जनता पक्षातर्फे निवेदनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.

आपत्ती विमोचन समितीतर्फे रक्तदान शिबीर

Faizpur News : Blood Donation Camp | फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपत्ती विमोचन समिती तर्फे येथील श्रीराम मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ५१ जणांनी रक्तदान केले.

दत्त ठिबकच्या युनिटला मोझांबिकच्या व्यावसायिकाची भेट

Faizpur : Mozambique Businessman Visits Datta Drip Irrigation Company, Faizpur | दत्त ड्रीप कंपनीच्या युनिटला मोझांबिक येथील व्यावसायिकाने नुकतीच भेट देऊन माहिती जाणून घेतली.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; पिता-पुत्र ठार

Faizpur : Father And Son Dead In Accident Near Pimprud येथून जवळच असलेल्या पिंपरूड फाट्याजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पिता-पुत्र ठार झाल्याची दुर्घटना आज घडली.

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकली; एक जण ठार

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अंधारात एक दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. Faizpur News : One Dead In Accident Near Faizpur

फैजपूरच्या म्युनिसिपल विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची मान्यता रद्द

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील नगरपालिका संचालित म्युनिसिपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एल. आगळे यांची मुख्याध्यापक पदाची मान्यता माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी एका आदेशाद्वारे रद्द केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ…

फैजपूरला श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनासाठी बैठक

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । अयोध्येतील श्रीप्रभु रामचंद्रांच्या जन्मस्थळी भव्यदिव्य राममंदिराला प्रत्येकाचा निधी रुपी हातभार लागावा यासाठी प्रत्येक घरा घरातून निधी उभारण्यासाठी येथील श्रीराम मंदिरात भुसावळ विभागाचे निधी संकलन प्रमुख…

माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शीकेचे प्रकाशन संत मंडळींसह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

श्री क्षेत्र डोंगरदे येथे गोवर्धन पूजा उत्साहात

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरदे येथे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते गोवर्धन पूजा उत्साहात पार पडली.

फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची बदली

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिवंगत हरीभाऊ जावळेंच्या जयंतीनिमित्त ‘आठवणीतले हरीभाऊ’ कार्यक्रमाचे आयोजन

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । माजी खासदार व आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या ३ ऑक्टोबर रोजीच्या जयंती दिनी 'आठवणीतले हरीभाऊ' या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटना राज्य सरकारची शिष्यवृत्ती

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन कॅडेटसना महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यात घोळ; भाजपची चौकशीची मागणी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या भरपाईच्या वितरणात घोळ होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी भाजपतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जनार्दन हरीजी महाराजांच्या अवतरण दिनानिमित्त विविध उपक्रम

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या बेचाळीसाव्या अवतरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

उद्योजक जितेंद्र पवार कालवश

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील ख्यातनाम दत्त इरिगेशन कंपनीचे संचालक जितेंद्र पवार यांचे आज पहाटे झोपेतच निधन झाले. त्यांच्या देहावसानाने एक कर्तबगार व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. जितेंद्र पवार (वय ५२)…
error: Content is protected !!