Browsing Tag

ajit pawar

‘ते’ पत्र चोरतांना अजितादांसोबत भाजपची कोण लोकं होती ? : शिवसेनेचा सवाल

मुंबई प्रतिनिधी । चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांनी आमदारांच्या पाठींब्याचे पत्र चोरले असल्याचा गंभीर आरोप केल्यावर शिवसेनेने यावरून पलटवार करत ते पत्र चोरतांना भाजपची कोण लोकं सोबत होती असा खोचक प्रश्‍न आज विचारला आहे.

गाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा ! -अजित पवार

मुंबई- ''गाव कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र !'' या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना केले आहे.

अजितदादांच्या शुभेच्छांनी चर्चेला उधाण; ‘तो’ फोटो झाला व्हायरल !

मुंबई प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छांमधील फोटो हा चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

जिल्हा नियोजन योजनेचा २५ टक्के निधी आरोग्य विषयक कामांना- अजित पवार

मुंबई । आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन योजनेचा २५ टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार असल्याचा निर्णय आज कोरोनाच्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीने घेतल्याची…

स्वेच्छेने ‘होम क्वारंटाईन’ होऊन स्वत:ला व कुटुंबाला वाचवा-उपमुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी । कोरोना संसर्गानं हॉस्पिटल क्वारंटाईन होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं होम क्वारंटाईन होऊन स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,…

मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी व कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात

मुंबई प्रतिनिधी । कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनात कपात करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची…

अवैध ऑनलाईन लॉटरीला चाप लावण्यासाठी ‘पश्‍चिम बंगाल पॅटर्न’चा होणार उपयोग

मुंबई प्रतिनिधी । अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी यासंदर्भात पश्‍चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी पोलिस व वित्त विभागाच्या अधिकार्‍यांचे पथक पाठवून माहिती घेण्यात…

गुटखा माफियांवर मोक्का लावण्याचा विचार- अजित पवार

मुंबई प्रतिनिधी। गुटखाबंदी असतानाही याची विक्री करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित…

…अन् अजितदादांना आठवला सकाळचा शपथविधी !

नाशिक प्रतिनिधी । येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांच्या सोबत सकाळीच घेतलेल्या शपथविधीचा भन्नाट मिश्कील शैलीत उल्लेख करून धमाल उडवून दिली. नाशिक दौर्‍यादरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी लवकर…

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य

बारामती प्रतिनिधी । राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत दाखल…

अजितदादांचे बारामतीत जंगी स्वागत

बारामती प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आज बारामती शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा पवार यांचे आज पहिल्यांदाच बारामती शहरात आगमन झाले. समर्थकांनी त्यांचे अतिशय जल्लोषात…

तृतीयपंथियांच्या कल्याणासाठी राज्यात स्थापन होणार किन्नर बोर्ड

मुंबई प्रतिनिधी । राज्यात तृतीयपंथियांच्या कल्याणासाठी किन्नर बोर्ड स्थापन करण्यात येणार असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन याचे निर्देश दिले. खासदार सुप्रिया सुळेंनी आज तृतीयपंथीयांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…

….म्हणून अजित पवारांसोबत सरकार स्थापन केले- फडणवीस

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी आपण काकांशी अर्थात शरद पवारांशी बोललो असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या सोबत सरकार स्थापन केल्याचा गौप्यस्फोट आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.…

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट

नागपूर वृत्तसंस्था । महाविकास आघाडीची सत्ता येताच अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला असून विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई…

शरद पवारांना भेटण्यासाठी अजितदादा सिल्व्हर ओकवर !

मुंबई प्रतिनिधी । आजच्या राजकीय नाट्यानंतर अखेर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज दुपारी अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर…

खेळ खल्लास…! : राज्यपालांकडे राजीनामा देतोय : फडणवीस

मुंबई प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यामुळे गुपचुप व बेकायदेशीरपणे सत्तारूढ झालेल्या…

अजित पवारांना व्हिप बजावण्याचा अधिकार नाही ?

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार नव्हे तर जयंत पाटील यांची राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून विधीमंडळाच्या रेकॉर्डवर नोंद करण्यात आल्याने ते व्हिप बजावू शकत नसल्याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवार यांना आधी राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून…

अजित पवारांचे विधान संभ्रम निर्माण करणारे- शरद पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई प्रतिनिधी । भाजपशी आघाडी करण्याचा प्रश्‍नच उदभवत नसल्याचे सांगत अजित पवारांचे विधान हे संभ्रम करणारे असल्याची स्पष्टोक्ती शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. अजित पवार यांनी लागोपाठ केलेल्या ट्विटच्या…

राज्याला स्थिर सरकार देणार- अजित पवार ट्विटरवर सक्रीय

मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांचे शुभेच्छांसाठी आभार मानून राज्याला स्थिर सरकार देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी ट्विटद्वारे केली आहे. अजित पवार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २२ तारखेनंतर कोणतेही अपडेट…

रोहित पवारांचे फेसबुक पोस्टद्वारे अजितदादांना आवाहन

मुंबई प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून यात हक्काची माणसे दुरावू नयेत अशी अपेक्षा व्यक्त करत अजितदादांना रोहित पवार यांनी परत येण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न होत…
error: Content is protected !!