Browsing Category

धरणगाव

बोरखेडे येथे दोन ठिकाणी घरफोडी

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडे येथे दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या संदर्भात अधिक असे की,…

धरणगावकरांसाठी योगेश वाघ ठरले जलदूत !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासाठी पाणीटंचाई हा प्रकार काही नवीन गोष्ट नाहीय. आजच्या घडीलाही गावात साधारण 20 ते 25 दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. अगदी घरी एक टॅकर मागवायचे म्हटले तर बाराशे ते तेराशे रुपये मोजावे लागताय. एक हंडा पाणीसाठी…

महिलांना सन्मान देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणादायी : प्राचार्य सुनिल पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीचा गेल्या तिनशे वर्षाचा इतिहासात परस्त्री माते समान, असा आदर्श समाज जिवनात रुजविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भडगाव येथील सेवा निवृत्त प्राचार्य सुनिल पाटील…

मीटर बदलावरून धरणगावात तणाव ; भाजप तालुकाध्यक्षांच्या दणक्यानंतर महावितरणचे अधिकारी परतले

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शेतकरी बहुल परिसर असलेल्या मोठा माळीवाडा भागात कुठलीही पूर्व सूचना न देता अचानक वीज मीटर बदलविण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या चांगल्याच रोषाला समोर जावे लागले. यावेळी…

आनोरे डी.जे महाजन विद्यालयात महाराष्ट्र दिवस साजरा

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आनोरे येथील डी.जे महाजन विद्यालयात आज १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिवस व कामगार दिन निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

सा.दा.कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस साजरा

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात आज १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिनानिमित्त संस्थेचे संचालक ललित उपासनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे…

धरणगाव उपनगराध्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण

धरणगाव (वृत्तसंस्था) येथील नगरपालिकेच्या आवारात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अंजली विसावे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित न.पा. मुख्यधिकारी सपना…

जलदूत फाऊंडेशनच्या माध्यमातून धरणगावात जलसंधारण व वृक्षसंवर्धनाची कामे होणार

धरणगाव (प्रतिनिधी) वाढते तापमान आणि धरणागावची भिषण पाणी टंचाई सध्या मोठी चिंतेची बाब आहे. या समस्यांची दाहकता कमी करण्यासाठी पावसाळ्या अगोदर गावात काही ठोस काम करावे, या हेतूने काही माजी विद्यार्थ्यानी एकत्र आले आहेत. त्यानुसार आगामी…

आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावासह तालुक्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

कासोदा (राहुल मराठे) तालुक्यात सध्या तापमानाने आज उच्चांक गाठला असून पारा ४६ ते ४८ अंशांवर पोहोचला आहे. या वाढलेल्या तापमानात लगीनसराईही जोरात असुन यासाठी सर्वसामान्याना लग्न समारंभास जाण्यासाठी एसटी बसचा प्रवास सोयीचा वाटत असतो. त्या…

पो.नि मोरे यांची त्वरित बदली करावी – ना. पाटील (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात सायंकाळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मनमानीविरुध्द करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सदर पोलीस…

पोलीस निरीक्षकाच्या मनमानीविरुद्ध धरणगावात शिवसेना-भाजपचे ठिय्या आंदोलन (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी बँड पथकाची गाडी पकडल्यानंतर मोरे यांच्या मनमानी वर्तणुकीविरुध्द येथील शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी पोलीस ठाण्यात अकस्मात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मोरे…

गारखेड येथे १०५ वर्षाच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

धरणगाव (प्रतिनिधी ) मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत उत्साह पहावयास मिळाला. मतदान करण्यार तरुणाईमध्ये जो जोश होता तोच उत्साह गारखेडा येथील आजीबाईंनी दाखविला आहे. गारखेडे येथीलवयाची शंभरी पर केलेल्यां आजीबाई  अनुसयाबाई  यांनी  …

आधी लगीन लोकशाहीचे ; चार नवरदेव मतदान केंद्रात (व्हीडीओ)

जळगाव (लाईव्ह ट्रेंड्स न्यूज चमूकडून) 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' या उक्तीला महत्व देत जळगाव जिल्ह्यातील चार तरुणांनी लोकशाहीतील कर्तव्याला महत्व दिले आहे. लगीनघाई असताना मतदानाचा हक्क बजावणाऱ्या जिल्ह्यातील या चार नवरदेवांनी…

आईचा मृतदेह घरात असताना परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यातच येथील जगदीश सोमा चौधरी यांच्या मातोश्रींचे निधन झाले. अशा परिस्थितीत जगदीश चौधरी, विश्वनाथ यादव चौधरी, कोमल जगदीश चौधरी, वंदना विश्वनाथ चौधरी यांच्यासह संपूर्ण…

देशाला बळकट करण्यासाठी मतदान करा : कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांनी आज शहरातील प.रा.विद्यालयातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. आपल्या देशाला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. …

भाजप तालुकाध्यक्ष संजय महाजन यांचे मातोश्रीसह मतदान

धरणगाव (प्रतिनिधी) भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांनी आज सकाळी आपल्या मातोश्रींसह मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान आपल्या महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे. आपले एक मत देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे सर्वांनी मतदान करा,…

मंत्री महोदयांची रिक्षा स्वारी…भलतीच भारी ! ( व्हिडीओ )

धरणगाव प्रतिनिधी । सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज चक्क रिक्षातून मतदान केंद्र गाठल्यामुळे गावातील नागरिकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी पाळधी येथे मतदान केले.…

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आज सकाळी आपल्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ यांच्या सोबत मतदानाचा हक्क बजावला. शहरातील माळीवाडा परिसरातील मतदान केंद्रावर शिवसेनचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ आणि…

ना.गुलाबराव पाटील रिक्षातून पोहचले मतदान केंद्रावर

पाळधी.ता.धरणगाव (वार्ताहर) राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मतदान करण्यासाठी चक्क रिक्षातून मतदान केंद्रावर पोहचले. आज सकाळी पाळधी येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बाजावला. पाळधी येथील मतदान केंद्रावर ना.गुलाबराव…

धरणगावातील एसबीआयचे एटीएम ठरतेय ‘शो-पीस’

धरणगाव प्रतिनिधी । व्यवहारासाठी नेहमी रक्कम आवश्यक असते सदर रक्कम खिशात बाळगण्यापेक्षा बँक खात्यातून ए.टी. एम.मधून आवश्यकतेनुसार काढणे कधीही सोयीचे ठरते पण लग्नसराई व सणासुधीच्या दिवसात धरणगाव स्टेट बँक शाखेस लागून असलेले ए.टी.एम.मध्ये…
error: Content is protected !!