Browsing Category

मंत्रालय

एचव्हीडीएस योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा-डॉ. नितीन राऊत

मुंबई : वृत्तसंस्था । शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेची कामे जलद गतीने करा व वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन  राऊत…

राज्याच्या प्रशासनात २ लाख रिक्त पदे !

पुणे : वृत्तसंस्था । राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे. रिक्त असलेल्या पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, तर ५८…

वडेट्टीवार बोलून फसले ! अनलॉकची घोषणा केल्यानंतर संभ्रम; जनसंपर्क खात्याची नवी प्रेस नोट !

मुंबई वृत्तसंस्था । राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जळगावसह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्याची घोषणा केली असली तरी राज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याने मात्र याबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याचे सांगितल्याने…

जळगावसह १८ जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्ण उठवणार

मुंबई: वृत्तसंस्था ।  पहिल्या टप्प्यात उद्यापासून जळगावसह १८ जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध शिथील होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील…

तालुकास्तरावर उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहं

मुंबई : वृत्तसंस्था । सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ऊसतोड…

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे संगोपन राज्य सरकार करणार

मुंबई : वृत्तसंस्था । कोविडमुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर पाच लाख रुपयांची मुदत ठेव व सक्षम होईपर्यंत  बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा निर्णय आज  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शून्य ते १८…

बारावीच्या परीक्षांबाबत अजूनही निर्णय नाहीच

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षाबद्दलचा निर्णय शिक्षण खात्याने आता आपत्ती व्यवस्थापन खात्याकडे सोपवला आहे केंद्र सरकारने सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर गुजराज,…

राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा ; राज्य सरकारची घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था । आता राज्यातील ग्रामीण भागात कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं यासाठी ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे. कोरोनामुक्त…

त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन! ; ‘आरटीआय’चा हवाला देत भाजपाचा गौप्यस्फोट

‘ मुंबई : वृत्तसंस्था । विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात येणाऱ्या १२ आमदारांचा प्रस्ताव अजून राज्य सरकारच्याच  विचाराधीन  असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने माहिती अधिकार कायद्यानुसार विचारलेल्या प्रश्नाला दिल्यामुळे राजकीय…

पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत होण्याची नितीन राऊत यांना आशा

मुंबई : वृत्तसंस्था । मंत्रालयात आज झालेल्या बैठकीनंतर पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत होण्याची आशा ऊर्जामंत्री  नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे पदोन्नती आरक्षणासंदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या…

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने दहशतीचं वातावरण

मुंबई : वृत्तसंस्था । मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या एका फोनमुळे दहशतीचं वातावरण पसरलं आहे, दुपारी पावणे एकच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षात अज्ञात व्यक्तींनं कॉल करुन मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली होती . …

यंदा १०वीची परीक्षा नाहीच ; मूल्यमापनातून निकाल ठरवणार

मुंबई : वृत्तसंस्था । विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून यंदा १० वीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल ठरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे…

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली

मुंबई : वृत्तसंस्था । चंद्रपूर जिल्ह्यामधली दारूबंदी उठवण्यात आली आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. अनेक महिन्यांपासून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमधली दारूबंदी चर्चेचा विषय ठरली…

महाराष्ट्रात लॉकडाउन कायम, मात्र निर्बंध थोडे शिथील

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी…

परिस्थिती पाहूनच लॉकडाउनबद्दल निर्णय – वडेट्टीवार

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात त्या त्या भागातील परिस्थिती पाहूनच लॉकडाउनबद्दल निर्णय घेतले जातील असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे . “रेड झोनमधील गावांना सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज…

तौते नुकसानग्रस्तांना राज्य सरकारची २५० कोटींची मदत

मुंबई : वृत्तसंस्था । तौते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांसाठी सरकारने  २५० कोटींची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. याबद्दलचा शासन निर्णयही उद्या…

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणे बेकायदेशीर ; काँग्रेसचा विरोध

मुंबई : वृत्तसंस्था । पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसनेच केल्याने हा वाद आता वाढू शकतो राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना…

१८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; कोव्हिड केंद्रातच उपचार

मुंबई : वृत्तसंस्था । सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण पूर्णपणे बंद कऱण्याचे आदेश दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. म्युकरमायकोसिस आणि कोरोनासंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा…

चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात दुसरी लाट ओसरली असल्याने लॉकडाउन शिथील केला जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत. ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याची योजना आखत असल्याचं वृत्त आहे.…

कोकणासाठी मदतीचा निर्णय दोन दिवसात — मुख्यमंत्री

रत्नागिरी : वृत्तसंस्था । तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी…