Browsing Category

मंत्रालय

१४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुबई : वृत्तसंस्था । राज्य सरकारने राज्यातल्या तब्बल १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.  प्रशासकीय व्यवस्थेमध्ये फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. संजय दैने, ( अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी…

पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली थांबवली

मुंबई : वृत्तसंस्था ।  पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना सरकारने दिलासा दिला असून या भागात वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासाह कोकणातही…

मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांना संरक्षण

मुंबई : वृत्तसंस्था ।  सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशापर्यंत राज्यातील शासकीय, निशासकीय सेवेतील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) आरक्षित जागांवर झालेल्या मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांना संरक्षण…

राज्याचा प्रस्ताव आला तरच पीक विम्याला मुदतवाढ — दानवे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राज्य सरकारकडून प्रस्ताव आज आला तरच केंद्र सरकारकडून पीक विमा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली जाईल असे आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले पंतप्रधान पीकविमा…

खडसेंना राज्य सरकारने ‘बळीचा बकरा’ केला : बावनकुळे

मुंबई । झोटिंग समितीच्या अहवालाच सरकारला काही तरी करायचं होतं. खडसेंना राज्य सरकारने बळीचा बकरा केला पुन्हा खडसेंच्या मानगुटीवर बसून त्यांचे नुकसान करायचे होते म्हणून झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला आणि पुन्हा सापडला,” अशी प्रतिक्रिया माजी…

ईएसबीसी च्या निुयक्त्या कायम तर एसइबीसीच्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार

मुंबई: वृत्तसंस्था । सर्वोच्च न्यायालयाचा 5 मेचा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना…

महाराष्ट्रात 14 ऑगस्टनंतर बदल्या करता येणार नाही

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य सरकारने प्रशासकीय बदल्यांना केवळ 14 ऑगस्टपर्यंत परवानगी दिलीय. 14 ऑगस्टनंतर कोणत्याही बदल्या करता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी…

क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाची शासकीय पदे तातडीने भरणार

मुंबई : वृत्तसंस्था ।  राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यात येणार  आहेत आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार…

१५ जुलैपासून ग्रामीण भागात शाळा उघडणार

मुंबई :  वृत्तसंस्था । ज्या गावांमध्ये एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल,…

राज्य लोक सेवा आयोगाच्या सदस्यांची संख्या वाढणार

मुंबई : वृत्तसंस्था । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससी बोर्डावरील सदस्यसंख्या वाढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय युवकाने २ वर्षांपासून…

भाजपची विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा

मुंबई : वृत्तसंस्था । भाजपकडून आज विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवण्यात आली. या प्रतिविधानसभेत सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला. राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला.…

मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षांचा मुलगा मंत्री होतो; पण आमच्या नियुक्त्यांचं काय?

पुणे : वृत्तसंस्था । स्वप्नील लोणकर या २४ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी राज्य सरकारवर चांगलेच खवळले आहेत . मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षांचा मुलगा मंत्री होतो; पण आमच्या नियुक्त्यांचं…

राज्यातलं सर्वाधिक भौगिलिक क्षैत्रफळ असलेलं शहर आता पुणे

पुणे : वृत्तसंस्था । पुणे आता अधिकृतपणे राज्यातलं सर्वाधिक भौगिलिक क्षैत्रफळ असलेलं शहर ठरलं आहे. राज्य सरकारने काल पुणे महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा अध्यादेश काढला आणि २३ गावांचा पुणे मनपाच्या हद्दीत समावेश करण्यात…

१५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न

पुणे : वृत्तसंस्था ।  १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.” अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च…

शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत प्रवेश

मुंबई : वृत्तसंस्था । आता, आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी अन्य शाळेत प्रवेश मिळणार आहे. करोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय

मुंबई: वृत्तसंस्था । राज्य  मंत्रिमंडळाच्या  बैठकीत महत्वाचे सहा निर्णय घेण्यात आले.  कांदळवण प्रवाळ संवर्धन, नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय, तीन लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी पीक कर्ज,  दिवाणी आणि…

नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज

मुंबई प्रतिनिधी । राज्य शासनाने नियमीत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना जाहीर केली असून यात तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज प्रदान करण्यात येणार आहे. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीला या…

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नफ्यात हिस्सा देऊन सरकारी संस्था, विद्यापीठांना सोबत घ्या, नितीन राऊत…

मुंबई : वृत्तसंस्था । सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी घेण्यात अडचणी असल्यास मुख्य अभियंता यांनी सरकारी संस्था, विद्यापीठे व इतर संस्था यांच्या उपलब्ध जमिनीवर सोलर प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त प्रकल्प तयार करून नफा व मिळकत यांच्यात…

राज्य सरकार एसटीला देणार 600 कोटी

मुंबई: वृत्तसंस्था । कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या एसटी महामंडळाला राज्य सरकार 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे एसटीच्या 98 हजार…

एचव्हीडीएस योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा-डॉ. नितीन राऊत

मुंबई : वृत्तसंस्था । शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेची कामे जलद गतीने करा व वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन  राऊत…