Browsing Tag

jain group

भवरलाल जैन यांच्या चित्राची गिनीज बुकमध्ये विक्रम म्हणून नोंद !

जळगाव प्रतिनिधी । भवरलालभाऊ जैन यांच्या तब्बल १८ हजार चौरस फुटात पाईपच्या आधारे साकारलेल्या चित्राची जागतिक विक्रम म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद करण्यात आली आहे. jalgaon news : Extensive portrait of Bhavarlalji made using…

शिवनेरी किल्ल्यावर २५ एकरात जैन समूह फुलणार देवराई

जळगाव प्रतिनिधी । छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर जैन उद्योग समूहातर्फे २५ एकरावर देवराई फुलविण्यात येणार आहे.

दहावीच्या परिक्षेत आत्मन जैनचे यश

जळगाव प्रतिनिधी । येथील अनुभूती इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आत्मन अशोक जैन हा आयसीएसई दहावीच्या परिक्षेत ९७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. आज आयसीएसईच्या दहावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जैन इरिगेशन चे अध्यक्ष…

जैन समूहातर्फे कोरोनाविषयक जनजागृतीपर पुस्तिकांचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी येथील जैन उद्योग समूहातर्फे एक लाख पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी व नागरिकांना सजग करण्यासाठी जैन इरिगेशनतर्फे एक लाख माहिती पुस्तिका छापण्यात…

राम सुतार यांना ‘कांताई जैन साहित्य कला जीवन गौरव’ पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी | भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पहिला व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आला. दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे या…

भवरलाल जैन यांना मरणोत्तर जीवन साधना गौरव पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांना त्रिची येथील केळी परिषदेत जीवन साधना गौरव-२०२० हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जैन समूहाच्या सहकार्‍यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केळी पिकाच्या क्षेत्रात देशात…

मुख्यमंत्र्यांनी जैनच्या विविध उपक्रमांची केली वाखाणणी

जळगाव प्रतिनिधी । अनुलोम संस्थेच्या कार्यक्रमासाठी जळगावात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैने समूहाच्या विविध उपक्रमांना भेटी देऊन त्यांची वाखाणणी केली. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तुरबा सभागृहात अनुलोम संस्थेच्या रविवारी…

भाऊंचा कट्टा कार्यक्रमात डॉ. अनिल काकोडकर साधणार खुला संवाद

जळगाव प्रतिनिधी । भाऊंचा कट्टा कार्यक्रमात रविवार दि. २३ रोजी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांच्याशी नागरिकांना खुला संवाद साधता येणार आहे. जळगाव येथील आंतर राष्ट्रीय ख्यातीच्या…

फाली-२०१९ संमेलनाच्या पहिल्या सत्राचा समारोप

जळगाव प्रतिनिधी । जैने इरिगेशन व अ‍ॅक्शन प्लॅटफॉर्मच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी क्षेत्रातील भविष्यदर्शी नायकांच्या फाली-२०१९ संमेलनाच्या पहिल्या सत्राचा समारोप आज झाला. फाली-२०१९ संमेलनासाठी महाराष्ट्र आणि गुजरात…

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन पुरस्कृत पुरस्कार जाहीर

जळगाव प्रतिनिधी । भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने पुरस्कृत केलेले पुरस्कार डॉ. मोहन आगाशे आणि भाई पवार यांना १२ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने नटवर्य लोटूभाऊ पाटील नाट्यपुरस्कार ज्येष्ठ…

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल काकोडकर

जळगाव प्रतिनिधी । येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर…

आधुनीक कला प्रकारांना सर्वतोपरी सहाय्य-अशोकभाऊ जैन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाने आजवर विविध कला प्रकारांना पाठबळ दिले असून याच प्रकारे आता स्मार्टफोनसह अन्य आधुनिक उपकरणांच्या माध्यमातील कलांनाही सर्वतोपरी सहाय्य केले जाईल अशी ग्वाही आज अशोकभाऊ जैन यांनी दिली. ते लाईव्ह ट्रेंड…

Birthday Special अशोकभाऊ जैन : प्रेरणादायी अष्टसूत्री

जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचा आज वाढदिवस. जळगावचे नाव जागतिक नकाशावर ठसविण्यात मोलाचा वाटा असणार्‍या या उद्योग समूहाची धुरा समर्थपणे सांभाळणार्‍या भाऊंच्या व्यक्तीमत्वातील अतिशय प्रेरणादायी अशा आठ पैलूंचा…

अशोक जैन यांना खान्देश उद्योग रत्न पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्यावतीने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा खान्देश उद्योग रत्न या पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच कल्याण येथे पार पडला. या सोहळ्यात सहकार राज्यमंत्री गुलाबराव…
error: Content is protected !!