Browsing Tag

haribhau javle

भाजपतर्फे हरीभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा

जळगाव प्रतिनिधी | माजी खासदार व आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांना जयंतीनिमित्त आज पक्षातर्फे अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

दिवंगत हरीभाऊ जावळेंच्या जयंतीनिमित्त ‘आठवणीतले हरीभाऊ’ कार्यक्रमाचे आयोजन

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । माजी खासदार व आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या ३ ऑक्टोबर रोजीच्या जयंती दिनी 'आठवणीतले हरीभाऊ' या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्यावरील माहितीपट ( Video )

जळगाव । भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार व आमदार लोकनेते हरीभाऊ जावळे यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपटाची निर्मिती करण्यात आली असून नुकतेच याचे लोकार्पण करण्यात आले. आपल्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत सामान्य माणूस हाच…

शेळगाव बंधार्‍याचे ‘हरीसागर’ नामकरण करा- डॉ. कुंदन फेगडे यांची मागणी

यावल प्रतिनिधी । शेळगाव बंधार्‍याचे दिवंगत लोकनेते हरीभाऊ जावळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हरीसागर असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी येथील नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाच्या…

देवेंद्र फडणवीस यांनी केले कै. हरीभाऊ जावळेंच्या कुटुंबियांचे सांत्वन (व्हिडीओ )

यावल प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री भालोद येथे भेट देऊन भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार/आमदार हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. माजी…

सावदा येथे दिवंगत हरीभाऊ जावळे यांना आदरांजली

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । माजी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांना येथील एका छोटेखानी कार्यक्रमात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सावदा येथील महानुभाव पंथिवांच्या श्री दत्त मंदिरातकै.हरीभाऊ जावळे यांना आदरांजली…

फैजपुरात भाजपतर्फे हरीभाऊ जावळे यांना श्रध्दांजली

फैजपूर ता यावल प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षातर्फे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिवंगत माजी खासदार हरीभाऊ जावळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करून उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाजपाचे…

हरीभाऊ एक आदर्श राजकारणी- महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे हे एक आदर्श राजकारणी असून त्यांच्या निधनाने एक चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची आदरांजली महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केली…

हरीभाऊ जावळे अनंतात विलीन

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार/आमदार हरीभाऊ जावळे यांच्या पार्थिवावर आज रात्री मुंबई येथे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हरीभाऊ जावळे यांचे आज दुपारी मुंबई येथील बाँबे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असतांना…

सोज्वळ, सोशीक आणि सुसंस्कृत हरीभाऊ जावळे !

भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या निधनाने एक सभ्य व सुसंस्कृत राजकीय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आपल्या पक्षाच्या नैतिक मूल्यांचा वारसा समर्थपणे जोपासणार्‍या या नेत्याने आजवरच्या राजकीय कारकिर्दीत अनेक जय-पराजय पाहिले.…

धमकी देणार्‍याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी उमेश फेगडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी…

हरिभाऊ जावळे यांना जिवे ठार मारण्याच्या धमकीचा रावेर येथे निषेध

रावेर प्रतिनिधी । भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना जीवे ठार मारण्याच्या आलेल्या धमकीचा येथील भाजपतर्फे निषेध करण्यात आला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे यांना ३३ दिवसानंतर खुन करण्याची धमकी…

शेतकरी मोफत देणार केळी ! : हरीभाऊ जावळेंचा प्रस्ताव

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी मोफत केळी देण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला असून जिल्हा प्रशासनाने याच्या वितरणाची जबाबदारी घ्यावी असा प्रस्ताव माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे.…

हरीभाऊ जावळेंच्या मातोश्रींनी घेतली संन्यास दीक्षा

यावल प्रतिनिधी । माजी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या मातोश्री सुमन माधव जावळे यांनी प्रपंचाचा त्याग करून महानुभाव पंथाची संन्यास दीक्षा घेतली आहे. यानिमित्त रविवारी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

‘डॅमेज कंट्रोल’साठी समन्वयवादी हरीभाऊ जावळे यांची निवड (विश्‍लेषण)

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी खासदार हरीभाऊ जावळे यांची केलेली निवड ही अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. एक तर त्यांच्या समोर अनेक आव्हाने असली तरी समन्वयवादी स्वभावामुळे ते दोन्ही गटांना सोबत घेऊन चालतील. सर्वात…

विकासकामांच्या बळावर विजय निश्‍चीत-हरीभाऊ जावळे

यावल प्रतिनिधी । आपण आजवर केलेल्या कामांच्या शिदोरीवर रावेर-यावल मतदारसंघातील जनता पुन्हा कौल देणार असल्याचा आशवाद महायुतीचे उमेदवार ना. हरीभाऊ जावळे यांनी व्यक्त केला. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.…

हरीभाऊ जावळे म्हणजे सर्व जाती-धर्मांना न्याय देणारे समाजकारणी- हिरालाल चौधरी

यावल ( प्रतिनिधी ) ना. हरीभाऊ जावळे हे सर्व धर्म व जातींना न्याय देणारे समाजकारणी असून या निवडणुकीत जनता याची परतफेड करून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार असल्याचा आशावाद भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा बाजार समितीचे माजी सभापती…

हरीभाऊ जावळेंना तिकिट मिळाल्याने गावगप्पांना पूर्णविराम !

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । ना. हरीभाऊ जावळे यांचे तिकिट कापले जाणार असल्याची आवई उठवणार्‍यांना त्यांचे पहिल्याच यादीत नाव आल्याने आज चांगलीच चपराक बसली असून याबाबत सुरू असलेल्या गावगप्पांना विरामदेखील मिळाल्याचे स्पष्ट झाले…

केळीवरील विषाणूजन्य रोगाची पथकाने केली पाहणी

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केळी पीकावर सीएमव्ही व्हायरसमुळे रोगाची लागण झाली असून याची पुणे व दिल्ली येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने पाहणी करून याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावल आणि रावेर तालुक्यात सीएमव्ही…

हरीभाऊ जावळेंचे तिकिट पक्के ! : मेळाव्यातून मिळाले स्पष्ट संकेत

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । ना. हरीभाऊ जावळे यांच्या विधासभेच्या तिकिटाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित केले जात असतांना आजच्या मेळाव्यातून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राज्य कृषी शिक्षण व संशोधन…
error: Content is protected !!