Browsing Tag

eknath shinde

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा जाहीर

जळगाव प्रतिनिधी | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे एक दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे.

शिवसेना गटनेतेपदी एकनाथ शिंदे

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड आज पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक शिवसेना भवनात आयोजीत करण्यात…
error: Content is protected !!