Browsing Tag

cricket

राजस्थानचा मुंबईवर ८ गडी राखून दणदणीत विजय

अबूधाबी वृत्तसंस्था । बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने मुंबईवर ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे आव्हान कायम राहिले असले तरी चेन्नईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

केकेआरने सीएसकेला नमविले; तिसर्‍या स्थानावर झेप

अबूधाबी । चेन्नई सुपरकिंग्जला केकेआरने नमवत गुण तालिकेत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. तर सीएसकेचा हा तिसरा पराभव ठरल आहे.

चेन्नईकडून पंजाबचा धुव्वा; गडी न गमावता मिळवला विजय !

दुबई-आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात मात्र चेन्नईने दहा गडी राखून दणदणीत विजय संपादन केला आहे.

दिल्लीचा धमाका : कोलकाता नाईट रायडर्स १८ धावांनी पराभूत

शारजाह : दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला १८ धावांनी पराभूत केले. नितिश राणाने ३५ चेंडूंत ५८ धावा केल्यानंतर इयॉन मॉर्गनने १८ चेंडूंत ४४ धावांचा तडाखा दिला. मात्र दिल्लीकरांनी बाजी मारली.

हैदराबादचा विजय; चेन्नईचा लागोपाठ तिसरा पराभव

दुबई- प्रियम गर्गची उत्तम खेळी आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादनं चेन्नईवर मात केली. चेन्नई संघाचा हा लागोपाठ तिसरा पराभव ठरला आहे.

तेवातियाच्या धडाकेबाज खेळीने राजस्थान रॉयल्सचा विजय

अबूधाबी- तेवातियाने केलेल्या जोरदार फटकेबाजीने राजस्थान रॉयल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर रोमहर्षक विजयाची नोंद केली.

कोलकाता नाइट रायडर्सचा हैदराबादवर दणदणीत विजय

अबुधाबी- शुभमान गिलच्या (७०) नाबाद झंझावाती खेळीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्स संघाने अायपीएलमध्ये विजय संपादन केला. या संघाने लीगमधील अापल्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ७ गड्यांनी मात केली. सनरायझर्स संघाने नाणेफेक जिंकून…

IPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव

दुबई- आयपीएल 2020 च्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्जचा 44 धावांनी पराभव केला. या मोसमातील चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने चेन्नईला…

मुंबई इंडियंसचा कोलकातावर दणदणीत विजय

अबुधाबी - आयपीएलच्या 13 व्या सत्राचा 5 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात अबुधाबी झाला. या सामन्यात मुंबईने कोलकातावर दणदणीत विजय मिळवला आहे. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.…

लोकेश राहुलच्या फटकेबाजीने पंजाबचा दणदणीत विजय

दुबई: कर्णधार लोकेश राहुलची फटकेबाजी व दर्जेदार गोलंदाजी यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर तब्बल ९७ धावांनी विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय

दुबई- येथे झालेल्या आयपीएलच्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रोहमर्षक विजयाची नोंद केली. यात सुपर ओव्हरमध्ये त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला

गतविजेत्या मुंबईचा पराभव करत चेन्नईची विजयी सलामी

अबु धाबी-चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) ने आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या ओपनिंग मॅचमध्ये मुंबई इंडियंसला 5 विकेट्सने पराभूत केले.

देशांतर्गत किकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा यंदाचा मोसम रद्द होण्याची शक्यता असून याबाबत लवकरच घोषणा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

भारतीय महिलांचा संघ टि-२० विश्‍वचषकाच्या अंतीम फेरीत

सीडनी वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियात सुरू असणार्‍या महिला टि-२० विश्‍वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय चमू अंतिम फेरीत पोहचला आहे. टी २० विश्‍वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा…

भारतीय संघाचा दारूण पराभव; न्यूझीलंडने जिंकली मालिका

क्राईस्टचर्च । येथे सुरू असणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात यजमानांची टिम इंडियाचा सात गडी राखून पराभव करत कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत कालच्या ६ बाद ९० धावांवरून…

वेलिंग्टन कसोटीत भारताचा दारूण पराभव

वेलींग्टन वृत्तसंस्था । येथील पहिल्या कसोटी यजमान न्यूझीलंड संघाने टिम इंडियाचा तब्बल दहा गडी राखून दारूण पराभव केला आहे. भारताचे कसोटी विजयाचे अभियान अखेर यजमान किवीजनी संपुष्टात आणले आहे. यामुळे भारतीय संघाला अखेरीस दारूण पराभवाला…

महिला टि-२० विश्‍वचषकात भारताची विजयी सलामी

सिडनी वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियात आजपासून सुरू झालेल्या महिलांच्या टि-२० विश्‍वचषकात भारतीय चमूने यजमानांना १७ धावांनी पराभूत करून स्पर्धेची सुरूवात झोकात केली आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम…

भारताने सामन्यासह मालिकाही जिंकली

पुणे प्रतिनिधी । येथील टि-२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करून मालिका २-० अशी खिशात घातली. आज येथे झालेल्या तिसर्‍या टि-२० सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि के.एल.…

भारताची विजयी सलामी; श्रीलंकेवर ७ गड्यांनी मात

इंदूर | टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यात शानदार विजयी सलामी दिली. भारताने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर सात गड्यांनी मात केली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमाेर ९ गड्यांच्या माेबदल्यात १४३ धावांचे लक्ष्य ठेवले…
error: Content is protected !!