के.के. थंडर्स संघाचा कसून सराव : प्रोमो जारी ( व्हिडीओ )

0

जळगाव प्रतिनिधी । आगामी जेसीएल क्रिकेट स्पर्धेत के. के. थंडर्स संघाने कसून सराव सुरू केला असून या टिमचा प्रोमो जारी करण्यात आला आहे.

जेसीएल स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यात के.के. थंडर्स संघाने भाग घेतला आहे. याची मालकी के.के. कॅन्सचे संचालक आदर्श कोठारी यांच्याकडे आहे. संघाचे प्रशिक्षक प्रशांत ठाकूर तर आयकॉन खेळाडू प्रद्युम्न महाजन आहे. उर्वरित संघात राहूल दिनकर जाधव, रोहीत चंदूलाल पटेल, राहूल रघुवीर यावलकर, किरण यशवंत चौधरी, भूषण चित्ते, सत्यवान जाधव, मोहंमद नदीम कासिम, हितेश पटेल, अक्षय अशोक शर्मा, सतनामसिंग बावरी, जय दीपक चावरीया, चेतन फुलवाणी, दीपक कुंभार, आशुतोष पाटील, महेश पाटील, राजेश पेंडले व अमेय कोळी यांचा समावेश आहे. या संघाने कसून सराव सुरू केला आहे.

पहा : के.के. थंडर्स संघाचा प्रोमो.

जळगाव क्रिकेट लीग

संकेतस्थळ : http://jalgaont20.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/JalgaonT20

युट्युब चॅनल : https://www.youtube.com/channel/UCgtm5TmAAptATiTWAtpNFGg

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!