Browsing Tag

jalgaon JCL

जेसीएल टी-20ची उद्या सेमी फायनल; दोन सामने होणार

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20च्या संघांमध्ये जेसीएलचा पहिला विजेता होण्यासाठी चुरस वाढलेली आहे. आज चौथ्या दिवशी संपन्न झालेल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रायसोनी अचिव्हर्स व एम.के. वॉरियर्स संघाने विजय मिळविला.…

जेसीएल टी-20च्या तिसर्‍या दिवशी कोझी कॉटेज स्ट्रायकर्स व खान्देश ब्लास्टर्स विजयी

जळगाव (प्रतिनिधी) - संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रतनलाल सी. बाफना यांच्या सहकार्याने आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20च्या संघांमध्ये…

जेसीएल टी20 मध्ये सर्वांसाठी प्रवेश खुला व मोफत

जळगाव (प्रतिनिधी)। उद्यापासून सुरु होणार्‍या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20 चे सामने बघण्यासाठी सर्वांना प्रवेश खुला व मोफत ठेवण्यात आलेला आहे. तसेच व्हीआयपी मोफत पासेस शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, नवजीवन सुपर शॉपची…

वनीरा ईगल्सची जोरदार तयारी : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये किरण महाजन यांच्या मालकीच्या वनीरा ईगल्स संघाचा प्रोमो जारी करण्यात आला असून संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जेसीएलबाबत शहरासह जिल्ह्यात प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे. यातील…

खान्देश ब्लास्टर्सचा तगडा दावा : पहा प्रोमोचा व्हिडीओ

जळगाव प्रतिनिधी । जेसीएल स्पर्धेसाठी रमेश जैन यांच्या मालकीच्या खान्देश ब्लास्टर्स संघाने तगडे आव्हान उभे करण्याचा दावा केला आहे. जेसीएलमध्ये जळगावमधील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंचा खेळ पहायला मिळणार आहे. यात आठही फ्रँचायझींनी आपापल्या…

के.के. थंडर्स संघाचा कसून सराव : प्रोमो जारी ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आगामी जेसीएल क्रिकेट स्पर्धेत के. के. थंडर्स संघाने कसून सराव सुरू केला असून या टिमचा प्रोमो जारी करण्यात आला आहे. जेसीएल स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यात के.के. थंडर्स…

स्पेक्ट्रम चॅलेंजर्स उभे करणार तगडे आव्हान : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जेसीएलमध्ये स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजची मालकी असणार्‍या स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने जोरदार तयारी सुरू केली असून तगडे आव्हान उभे करण्याचे दिसून आले आहे. जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेसाठी अवघे काही दिवस उरले असतांना…

कोझी कॉटेज स्ट्रायकर्सचा प्रोमो ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाने आपला प्रोमो जारी केला असून स्पर्धेत तगडे आव्हान उभे करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. जळगाव क्रिकेट लीगमध्ये प्रकाश चौबे यांच्या मालकीचा कोझी कॉटेज स्ट्रायकर्स हा…

चाळीसगावच्या अतुल पाटीलने पटकावली वेले केशरीची गदा

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील नामांकित पहेलवान व शिवाजी नगर पुणे, रेल्वे स्टेशनचे तिकीट निरीक्षक पहेलवान अतुल पाटील यांनी नुकताच पुणे जिल्ह्यातील वेले येथे झालेल्या वेले केशरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेत विजय…

शहरात रंगणार जळगाव क्रिकेट लीगचा थरार ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शहरात पहिल्यांदाच आयपीएलच्या धर्तीवर जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आज शहरातील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये पत्रकार…