के.के. थंडर्स संघाचा कसून सराव : प्रोमो जारी ( व्हिडीओ )
जळगाव प्रतिनिधी । आगामी जेसीएल क्रिकेट स्पर्धेत के. के. थंडर्स संघाने कसून सराव सुरू केला असून या टिमचा प्रोमो जारी करण्यात आला आहे.
जेसीएल स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यात के.के. थंडर्स…