Browsing Category

JCL

जेसीएलमध्ये खान्देश ब्लास्टर्स व कोझी कॉटेज स्ट्रायकर्स विजयी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी२०चे सामने अधिक रंगतदार होत आहे. दुसर्‍या दिवशीच्या दोन सामन्यांमध्ये खान्देश ब्लास्टर्स व मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स हे संघ विजयी झाले. जेसीएलमध्ये सहा दिवसात एकूण अठरा…

Live पहा : जेसीएल क्रिकेट स्पर्धा दिवस दुसरा; सामना पहिला

आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यास अडचण येत असेल तर येथे क्लिक करून आपण हा सामना पाहू शकतात. [youtube https://www.youtube.com/watch?v=I90P1AZXoX8&w=560&h=315] जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये आज दुसर्‍या दिवसाचा पहिला…

Live पहा : जळगाव क्रिकेट लीगचा पहिला सामना

आपल्याला लाईव्ह स्ट्रीम पाहण्यात अडचण येत असेल तर आपण येथे क्लिक करून हा सामना पाहू शकतात. [youtube https://www.youtube.com/watch?v=NVYW7eQdEP0&w=650&h=350] आपल्याला वरील लाईव्ह स्ट्रीम पाहण्यात अडचण येत असेल तर आपण येथे क्लिक करून हा…

जेसीएल टी20 मध्ये सर्वांसाठी प्रवेश खुला व मोफत

जळगाव (प्रतिनिधी)। उद्यापासून सुरु होणार्‍या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20 चे सामने बघण्यासाठी सर्वांना प्रवेश खुला व मोफत ठेवण्यात आलेला आहे. तसेच व्हीआयपी मोफत पासेस शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, नवजीवन सुपर शॉपची…

जेसीएलसाठी एम. के. वॉरियर्स सज्ज : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । महेंद्र कोठारी यांची मालकी असणार्‍या एम.के. वॉरियर्स संघाने जळगाव क्रिकेट लीगसाठी कसून तयारी सुरू केली असून या संघाचा प्रोमो आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. जेसीएल स्पर्धेसाठी आता फक्त एक दिवस उरला असतांना…

जळगावातून निघाली भव्य जेसीएल रॅली

जळगाव प्रतिनिधी । आगामी जेसीएल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमिवर आज जळगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे १२ ते १७ मार्च दरम्यान खान्देशातील सर्वात मोठ्या आयपीएलच्या धर्तीवर टि-२०…

एस.के. हेल्दी मास्टर्स जेसीएलसाठी सज्ज : पहा प्रोमो (व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये एस.के. हेल्दी मार्स्टर्स हा संघदेखील सहभागी होत असून या संघाचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. एस.के. हेल्दी मास्टर्स या संघाचे मालक- धीरज अग्रवाल, कोच- अनंत वाघ,आयकॉन खेळाडू- विजय संजय लोहार.…

रायसोनी अचिव्हर्स संघाचा प्रोमो (व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये रायसोनी अचिव्हर्स संघदेखील सहभागी होत असून या संघाचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. जळगाव क्रिकेट लीगमध्ये आठ संघांचा सहभाग असून यात रायसोनी अचिव्हर्सचाही समावेश आहे. या संघाचे मालक प्रीतम…

वनीरा ईगल्सची जोरदार तयारी : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये किरण महाजन यांच्या मालकीच्या वनीरा ईगल्स संघाचा प्रोमो जारी करण्यात आला असून संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जेसीएलबाबत शहरासह जिल्ह्यात प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे. यातील…

खान्देश ब्लास्टर्सचा तगडा दावा : पहा प्रोमोचा व्हिडीओ

जळगाव प्रतिनिधी । जेसीएल स्पर्धेसाठी रमेश जैन यांच्या मालकीच्या खान्देश ब्लास्टर्स संघाने तगडे आव्हान उभे करण्याचा दावा केला आहे. जेसीएलमध्ये जळगावमधील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंचा खेळ पहायला मिळणार आहे. यात आठही फ्रँचायझींनी आपापल्या…

के.के. थंडर्स संघाचा कसून सराव : प्रोमो जारी ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आगामी जेसीएल क्रिकेट स्पर्धेत के. के. थंडर्स संघाने कसून सराव सुरू केला असून या टिमचा प्रोमो जारी करण्यात आला आहे. जेसीएल स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यात के.के. थंडर्स…

स्पेक्ट्रम चॅलेंजर्स उभे करणार तगडे आव्हान : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जेसीएलमध्ये स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजची मालकी असणार्‍या स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने जोरदार तयारी सुरू केली असून तगडे आव्हान उभे करण्याचे दिसून आले आहे. जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेसाठी अवघे काही दिवस उरले असतांना…

जळगाव क्रिकेट लीगची जोरदार तयारी

जळगाव प्रतिनिधी । शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लीगच्या आठही चमूची निवड करण्यात आली असून या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रतनलाल सी बाफना ज्वेलर्स प्रायोजित…

कोझी कॉटेज स्ट्रायकर्सचा प्रोमो ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाने आपला प्रोमो जारी केला असून स्पर्धेत तगडे आव्हान उभे करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. जळगाव क्रिकेट लीगमध्ये प्रकाश चौबे यांच्या मालकीचा कोझी कॉटेज स्ट्रायकर्स हा…

Protected Content