Browsing Category

amalner

अमळनेरात दुचाकींची चोरी करणारे तिघे एलसीबीच्या ताब्यात; चोरीची दुचाकी हस्तगत

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील विविध भागातून दुचाकीची चोरी करणाऱ्या तिघांना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तिघांकडून एक चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  पोलीसांकडून…

ग.स.पतपेढीतर्फे जिजाऊ कन्यादान योजनेची भेट

अमळनेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीतर्फे जिजाऊ कन्यादान योजनेच्या अंतर्गत वधूला भेट देण्यात आली. ग.स. सोसायटीने या वर्षापासुन संस्थेने राजमाता जिजाऊ कन्यादान योजना सुरु केली आहे. याच्या…
error: Content is protected !!