ब्रेकींग : स्टेट बँकेवरील दरोड्यातील आरोपी अटकेत !
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेवर काल टाकलेल्या दरोड्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून यात कर्मचार्याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
काल सकाळी कालींका माता मंदिर…