क्रीडा

p g abhyankar
क्रीडा जळगाव

प्रा. पी. जी. अभ्यंकर यांचे निधन

जळगाव प्रतिनिधी । शैक्षणीक व क्रीडा क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे प्रा. पी.जी. अभ्यंकर (वय ८६) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. प्रा. पी.जी. अभ्यंकर हे शहरातील मुलजी जेठा महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकीक होता. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले क्रीडा संचालक […]

police 1
आरोग्य क्रीडा राज्य

राज्यात पुन्हा ९६ पोलिस कोरोनाबाधित, एकुण आकडा ७१४ वर

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाबाधित पुन्हा ९६ पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसात २५७ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील बाधित पोलिसांचा आकडा ७१४ वर पोहोचला आहे. यामध्ये ८१ अधिकाऱ्यांना आणि ६३३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. ७१ अधिकारी […]

mahendrasing dhoni
अर्थ आरोग्य क्रीडा

कोरोना : धोनी पुण्यातील १०० कुटुंबियांना देणार अन्नधान्य

पुणे वृत्तसंस्था । करोना व्हायरस रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच आरोग्य संघटना युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे जे लोक रोजंदारीवर काम करतात त्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अशा लोकांच्या मदतीला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने पुण्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या […]

5DF05285 484F 4222 A4C5 B8BEA0B267F9
आरोग्य क्रीडा

पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्याचे शिखर धवनचे आवाहन

नवी दिल्ली वृत्तसंस्था । करोनामुळे जगाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा क्रीडा जगतालाही मोठा फटका बसला आहे. पण खेळापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे आणि देशाला मदत केली पाहिजे, पंतप्रधान सहाय्यक निधीला मदत करावी, असे आवाहनही भारताचा सलामविर शिखर धवनने केले आहे. २१ दिवस […]

p.v. sindhu
क्रीडा राजकीय सामाजिक

करोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू सिंधूने राज्यसरकारला दिले १० लाखांची मदत

हैदराबाद वृत्तसंस्था । करोनाची लागण रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी सर्वांना घरी राहण्याचे आवाहन करणारी भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने राज्य सरकारांना १० लाख रुपयांची मदत केली आहे. सिंधूने आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्य सरकारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे. […]

new small logo
क्रीडा जळगाव शिक्षण

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. अर्ज विहित नमुन्यात भरून केलेल्या कामाचे योग्य ते सबळ पुरावे जसे की, वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रक, […]

adgaon
एरंडोल क्रीडा

आडगाव येथे रविवार २२ मार्च रोजी राज्यस्तरीय शुटींग हॉली बॉल स्पर्धा

आडगाव, प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे संभाजी प्रतिष्टान व आडगाव व्हॉली बॉल क्लबतर्फे रविवार २२ मार्च रोजी राज्यस्तरीय शुटींग हॉली बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय शुटींग हॉली बॉल स्पर्धेसाठी चार आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले असून ही स्पर्धा धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे डे-नाईट स्वरूपात घेण्यात येणार […]

india south africa
क्रीडा राष्ट्रीय

कोरोना : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या भीतीमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. या मालिकेतील दूसरा सामना १५ मार्चला लखनऊ आणि तिसरा वन डे सामना […]

ipl nilav
क्रीडा

आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली

मुंबई प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमिवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून आता ही स्पर्धा एप्रिलच्या मध्यापासून सुरू होणार आहे. येत्या २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, कोरोनामुळे ही स्पर्धा एप्रिलच्या मध्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात […]

ipl nilav
क्रीडा

आयपीएल रद्द करण्याची कर्नाटक सरकारची मागणी

बंगळुरू वृत्तसंस्था । करोनाच्या प्रादूर्भावामुळे कर्नाटक सरकारने आयपीएलचे सामने रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे आयपीएलच्या आयोजनावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. महाराष्ट्रात आयपीएलच्या सामन्यांबाबत अजून अनिश्‍चिीतता असतांनाच आता कर्नाटक सरकारने आयपीएलवर बंदी घालावी किंवा पुढे ढकलावी, अशी मागणी थेट केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली […]