Browsing Tag

unmesh patil

पर्यायी मार्ग खुला करा, नाही तर माझ्याशी गाठ आहे ! : खा. उन्मेष पाटील

जळगाव प्रतिनिधी | भातखंडे येथील अंडरपासचे काम सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची दखल घेऊन खासदार उन्मेष पाटील यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांना धारेवर धरत पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी केली.

खा. पाटील यांनी घेतली रेल्वे बोर्डच्या चेअरमनची भेट; विविध मागण्यांबाबत चर्चा

जळगाव प्रतिनिधी | खासदार उन्मेष पाटील यांनी रेल्वे बोर्डचे चेअरमन सुनीत शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यात प्रामुख्याने मतदारसंघातील समस्यांसह अप्रेंटीस भरती या मुद्यांचा समावेश होता.

खासदार उन्मेष पाटलांनी घेतली पंतप्रधानांची भेट

चाळीसगाव प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध योजनांबाबतचे निवेदन सादर केले.

केळी पीक विम्याच्या निकषात बदल करा : खा. उन्मेष पाटील

जळगाव | केळी पीक विम्यातील नवीन निकषांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असून यात बदल करण्याची मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

खा. उन्मेष पाटलांनी हुतात्मा जवानाच्या कुटुंबाचे केले सांत्वन

भडगाव प्रतिनिधी | येथील टोणगाव भागातील रहिवासी निलेश रामभाऊ सोनवणे यांना लेह-लडाखमध्ये वीरगती प्राप्त झाली असून आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

पाटणादेवी येथे पूजा साहित्य विक्रीची परवानगी द्यावी-खा. पाटील यांना साकडे

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पाटणादेवी येथील दुकानदारांना पुजेचे साहित्य विक्री करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी तेथील दुकानदारांनी केली असून यासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांना साकडे घातले आहे.

विकासाभिमुख सुसंस्कृत नेतृत्व : खा. उन्मेषदादा पाटील

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे तरूण तडफदार खासदार उन्मेषदादा पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

खा. उन्मेषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव विमानतळावर होणार उड्डाण प्रशिक्षण केंद्र

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने देशभरात आठ उड्डाण (वैमानिक) प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली असून यात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे.

बोढरे ते धुळे महामार्ग चौपदरीकरण कामाला लवकरच होणार सुरूवात

Bodhare To Dhule Four Lane Work Will Start Soon | खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या पाठपुराव्याने बोढरे ते धुळे या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे.

खा. उन्मेष पाटील यांनी घेतली रेल्वेमंत्री गोयल यांची भेट

जळगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेष पाटील यांनी दिल्लीत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा केली.

जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला हे निकालातून स्पष्ट ! : खा. उन्मेष पाटील (Video)

चाळीसगाव जीवन चव्हाण । आजच्या निकालाचे कल पाहिले असता जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेषदादा पाटील म्हणाले. निकालांबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

महाविकास आघाडीला कृषी कायद्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही-खा. पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्राचे कृषी कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे असून महाविकास आघाडीला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले.

चाळीसगावच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी द्या – खा. पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील दुय्यम निबंधक कार्यालयांसह अन्य शासकीय कार्यालये खासगी जागेत व विखुलरलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय इमारतीचा प्रश्‍न निधी देऊन मार्गी लावावा अशी मागणी खासदार…

रेल्वे महाव्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत खा. उन्मेष पाटील यांच्या विविध मागण्या

जळगाव प्रतिनिधी । रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या सोबतच्या ऑनलाईन बैठकीत खासदार उन्मेष पाटील यांनी विविध प्रश्‍नांचा उहापोह करून त्यांना मार्गी लावण्याची मागणी केली.

पुणे-जळगाव-इंदूर विमानसेवेसाठी इंडिगो व एअर इंडिया कंपन्या उत्सुक

जळगाव प्रतिनिधी । पुणे-जळगाव-इंदूर या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो आणि एयर इंडिया या दोन कंपन्यांनी रस दाखविला आहे.

खा. पाटील यांच्या प्रयत्नांनी ब्राम्हणशेवगेतील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी तयार झाला पुल

चाळीसगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नांनी ब्राह्मणशेवगे गावातील स्मशानभूमिकडे जाणार्‍या मार्गावरील नदीवर पूल तयार करण्यात आला आहे. यामुळे तेथील ग्रामस्थांच्या अडचणी दूर झाल्या आहेत.

लोक कलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय मदत मिळवून द्या -खा. पाटील यांना साकडे

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे वाघ्या-मुरळीसह अन्य लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाने आपल्याला मदत करावी असे साकडे खा. उन्मेष पाटील यांना कलावंतांनी घातले आहे. यासाठी आज त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.

महाडीबीटी पोर्टल वरील नोंदणीतील अडचणी दुर करा- खा. पाटील यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शेतकर्‍यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असून या अडचणी सोडविण्याची मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे केली आहे.
error: Content is protected !!