Browsing Tag

shendurni

शेंदुर्णी येथे गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदा गणेश मूर्तींचे विसर्जन हे प्रशासनाच्या माध्यमातून होणार असून यासाठी शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी या केंद्रात गणेशमूर्ती देऊन सहकार्य…

शेंदुर्णीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्टला प्रारंभ

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरूड यांच्या उपस्थितीत अँटीजेन चाचण्यांना प्रारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म दिनी शेंदुर्णीत मास्कचे वाटप

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मास्कचे वाटप करण्यात आले.

शेंदुर्णीला रूग्ण संख्येची पन्नाशी पार; साखळी तोडण्यात अपयश

शेंदुर्णी, ता. जामनेर विलास पाटील । शेंदुर्णीला कोरोना बाधीतांची संख्या पन्नीशीच्या पार गेली असली तरी अजून येथील साखळी तुटण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.

गरुड विद्यालयात मोफत पुस्तके वाटप

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आज मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. गरूड विद्यालयात ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांचा भरणा अधिक…

डॉ. सागर गरुड यांच्यातर्फे कुर्‍हाड गावातील गरजूंना किटचे वाटप

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या कुर्‍हाड खुर्द गावातील गरजू कुटुंबांना विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. सागर गरूड यांच्यातर्फे अत्यावश्यक वस्तूंचा समावेश असणारे किट वाटप करण्यात आले. आषाढ़ी…

भाविकांविना सुने पडले त्रिविक्रम मंदिर !

शेंदुर्णी, ता. जामनेर विलास पाटील । कोरोनाच्या आपत्तीमुळे येथील त्रिविक्रम मंदिरात तब्बल २८० वर्षांमध्ये यंदा पहिल्यांदाच आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात शुकशुकाट दिसून आला. भाविकांविना हे मंदिर आज अक्षरश: सुने पडल्याचे शेंदुर्णीकरांनी अनुभवले.…

शेंदुर्णीतील शिवदत्त नगरात नागरी सुविधांचा अभाव

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील शिवदत्त नगर परिसरात नागरी सुविधांचा अभाव असल्याने येथील रहिवाशांना मोठ्या अडचणीत सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. येथील शिवदत्त नगर मधील…

मोराड येथिल गावठी दारू विक्रेत्यावर पोलिसांचा छापा

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या मोराड येथील गावठी दारूच्या विक्रेत्यावर पोलिसांनी छापा टाकून साहित्य जप्त करून एकाला अटक केली आहे. सविस्तर माहिती अशी की शेंदूर्णी दुरक्षेत्र पोलिसांनी येथून जवळच असलेल्या मोराड गावी…

शेंदूर्णी येथे जनता कर्फ्यूला प्रतिसाद; मुख्य रस्ते पडले ओस

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली असून आज याला पहिल्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. आज रस्ते ओस पडले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.…

शेंदुर्णी येथे कोरोना योध्द्यांचा सन्मान

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिना निमित्त माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार राज्यभर महिला कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्यानुसार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरोना…

नियमांचे उल्लंघन; शेंदुर्णीत भाजी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । वारंवार सूचना देऊनही फिजीकल डिस्टन्सींगचे पालन न केल्यामुळे येथील नगरपंचायतीने दोन भाजी विक्रेत्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी…

प्रति पंढरपूर त्रिविक्रम मंदिर यंदाच्या आषाढी एकादशीला राहणार बंद

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । शेकडो वर्षांची परंपरा खंडीत करून येथील प्रति पंढरपूर म्हणून गणले जाणारे भगवान त्रिविक्रम यांचे मंदिर यंदा पहिल्यांदाच आषाढी एकादशीला बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत…

दिवंगत डॉ. चारूदत्त साने यांच्या स्मृतींना उजाळा

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ कै. डॉ.चारुदत्त साने यांच्या १६ व्या स्मृती दिनानिमित्त येथील सरस्वती विद्या मंदिर व श्रीकृष्ण माध्यमिक विज्ञान महाविद्यालयात…

पोलिसांनी सोडविला बांधाचा वाद !

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असणार्‍या लिहा तांडा येथील शेतीच्या बांधाचा वाद पोलीसात पोहचल्यानंतर पोलीस पथकाने थेट बांधावर जाऊन मोजणी करून देत हा वाद सामोपचाराने मिटविला. याबाबत वृत्त असे की, येथून जवळच असलेल्या…

शेंदूर्णी येथील कोरोना बाधीतांच्या कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील कोरोना बाधीतांच्या कुटुंबियांचे अहवाल निगेटीव्ह आढळून आल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. याबाबत वृत्त असे की, येथील सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.…

शेंदूर्णी येथे पत्ता खेळणार्‍या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे पहूर पोलिसांनी धाड टाकून पत्ता खेळणार्‍या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून आज ही कारवाई करण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजता चंदर जगन सकट यांच्या घरामागील बाजूला रमेश एकनाथ कोळी (वय ५२ );…

मेणगाव येथे गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील पोलिसांनी जवळच असलेल्या मेणगाव येथे गावठी दारू विक्री करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करून त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की, शेंदूर्णी येथील पोलीसांनी मेणगाव…

शेंदुर्णी येथील व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील एक व्यापार्‍याचा कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून त्याचा रहिवास असणारा परिसर प्रशासनातर्फे सील करण्यात आला आहे. येथील मुख्य बाजार पेठेत दुकान असलेल्या व्यापार्‍याला जळगाव…

शेंदुर्णीतील जुगार अड्डयावर पहूर पोलिसांची धाड

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी- येथून जवळच असलेल्या शेंदुर्णी येथील बाजारपट्टा भागात सुरू असलेल्या जुजार अड्डयावर आज पहूर पोलिसांच्या पथकाने धाड टाकून चार आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक गोरे व…
error: Content is protected !!