Browsing Tag

sakegaon

वाघूर पर्यटन स्थळासाठी २५ कोटींच्या निधीची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेळगाव धरणाच्या बॅकवॉटरवर वाघूर नदी परिसरात पर्यटन स्थळ उभारण्यासाठी माजी जि.प. सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी २५ कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली आहे.

सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकेगाव येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला असून याचे उदघाटन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.

अग्नीपंख अकॅडमीतर्फे शहिदांना श्रध्दांजली

साकेगाव, ता. भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील अग्नीपंख अकॅडमीतर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात: एक ठार; दोन गंभीर जखमी

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी | येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या जवळ ट्रॉला, कोंबड्या वाहून नेणारी पीकअप व्हॅन आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

साकेगावातील तरूणाचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील साकेगाव येथील एका २२ वर्षाच्या तरूणाचा आज सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला असून यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सुनेच्या मृत्यूच्या धक्क्याने सासूचाही मृत्यू !

साकेगाव, ता. भुसावळ जितेंद्र पाटील । सुनेवर हृदयाचे उपचार सुरू असतांना निधन झाल्यानंतर बसलेल्या धक्क्याने वयोवृध्द सासूचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकेगाव येथे घडली आहे. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

साकेगावातील तिघा मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील दाम्पत्याने आपल्या चिमुकलीसह रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली होती. यातील तिघा मृतांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दाम्पत्याचा मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न; दोन ठार एक गंभीर जखमी

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील दाम्पत्याने आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह रेल्वे खाली आत्महत्येचा प्रयत्न केला. यात आई व मुलगी जागीच ठार झाली असून पुरूष गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

साकेगावात तरूणावर भर दिवसा प्राणघातक हल्ला

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील एका तरूणावर सुर्‍याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.

वाघूर नदीपात्रात वाहून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळला; दुसरीचा शोध सुरू

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । वाघूर नदी पात्रातील प्रवाहात आज सकाळी साकेगावातील दोन महिला वाहून गेल्या असून यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असला तरी दुसरी महिला अद्याप बेपत्ता असल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला आहे.

वाघूर नदीच्या प्रवाहात सासू-सून गेल्या वाहून !

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । वाघूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आज सकाळी साकेगावातील दोन महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

साकेगावात कोरोनाची एंट्री, महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । आजवर कोरोनाचा संसर्ग थोपवून धरलेल्या साकेगावमध्ये या विषाणूने एंट्री केली असून एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून ग्रामपंचायतीने उपाययोजनेला प्रारंभ केला आहे.

तापी नदी पात्रात अडकलेल्या दोन युवकांची थरारक सुटका (व्हिडीओ )

साकेगाव ता. भुसावळ जितेंद्र पाटील । येथून जवळच असलेल्या तापी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेले भुसावळचे दोन युवक अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याचे अडकून पडले. प्रत्येक क्षणाला वाढणारे पाणी पाहून त्यांना धडकी भरली असतांनाच साकेगाव येथील…

साकेगाव येथील वाघूर नदी पात्रात अजून एकाचा बुडून मृत्यू

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील वाघूर नदीच्या पात्रात आज अजून एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत वृत्त असे की, साकेगाव जवळून वाहणार्‍या वाघूर नदीच्या पात्रात दोन दिवसापूर्वी एकाचा बुडून मृत्यू…

साकेगाव जवळ रुग्णवाहिकेचा अपघात, डॉक्टर ठार; चालक जखमी

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शासनाच्या रूग्णवाहिकेतील एक महिला डॉक्टर जागीच ठार झाली असून चालक गंभीर जखमी झाला आहे. राज्य शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेला (एमएच १४, सीएल ०८०१)…

साकेगावातून संजय सावकारेंना विक्रमी मताधिक्य मिळणार- पदाधिकार्‍यांचा विश्‍वास (…

भुसावळ प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांना विक्रमी मताधिक्य मिळणार असल्याचा आशावाद साकेगाव येथील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीत…

साकेगाव येथून चोरीच्या बुलेटसह आरोपीस अटक

भुसावळ प्रतिनिधी । गुजरातमधून बुलेट चोरून वापरत असणार्‍या तरूणाला एलसीबीच्या पथकाने साकेगाव येथून अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना घडत असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर…

आयुध निर्माणी खासगीकरणाच्या विरोधात छत्रपती संभाजीराजेंना निवेदन

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । आयुध निर्माणीतील खासगीकरणाच्या विरोधात आज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. याबाबत वृत्त असे की, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे एका कार्यक्रमानिमित्त जळगावहून रावेर येथे जात…

साकेगाव येथे भाजपचे सदस्य नोंदणी अभियान

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथे भारतीय जनता पक्षातर्फे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. साकेगाव येथे भुसावळ ग्रामीण सदस्य नोंदणी अभियानाचे उदघाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भुसावळ तालुका…
error: Content is protected !!