Browsing Tag

nashirabad

महामार्ग जीवघेणा : कारने तिघांना उडविले: एक ठार, दोन जखमी

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलास लागून असणार्‍या बॅरीकेडसवर बसलेल्या तिघांना भरधाव कारने उडविले असून यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.

नशिराबाद येथे दगडफेक; तीन जण जखमी

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथे भोईवाडा परिसरात रात्री झालेल्या तुफान दगडफेकीत तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना जारी: पालकमंत्र्यांनी पाळला शब्द

मुंबई (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद अस्तित्वात आली असून आज याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर, जळगावच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नशिराबादला होणार नगरपरिषद; आक्षेप मागविले !

Jalgaon News : Notification Issued For Formation Of Nashirabad Municipal Council | तालुक्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद होणार असल्याचे स्पष्ट झाले असून आज याबाबत नागरिकांकडून नगरविकास प्रशासनाने आक्षेप मागविले आहेत.

भादली रेल्वेगेट सुरू करा अथवा गांधिगिरी ! : पंकज महाजन

जळगाव प्रतिनिधी । भादली येथील रेल्वेगेट सुरू न झाल्यास आपण गांधीगिरी प्रकारातील आंदोलन करणार असल्याचा इशारा नशिराबाद येथील माजी सरपंच पंकज महाजन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. Nashirabad News : Open Bhadli Railway Gate : Demands Pankaj…

ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळातील वेतन न मिळाल्याने येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे खळबळ उडाली असून सर्व कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

बेळी येथून २७ लाख रूपये किंमतीचे बांधकामाच्या साहित्यांची चोरी; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बेळी येथील सोनाई कन्स्ट्रक्शन कंपनीचे बांधकामाचे साहित्य असा एकुण २७ लाख ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीसात तरूणासह ५ जणांवर गुन्हा दाखल…

नशिराबाद येथील वृद्ध दाम्पत्याला गंडवले

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील वृध्द दाम्पत्याला दोन महिलांनी गंडविले असून हा प्रकार संमोहीत करून घडल्याची फिर्याद पोलीसात देण्यात आली आहे.

भादली रेल्वे गेटजवळचा अंडरपास पूर्ण करा : लालचंद पाटील

जळगाव प्रतिनिधी । भादली बुद्रूक येथील रेल्वेगेट नंबर १५३ जवळील प्रस्तावित अंडरपासचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.…

नशिराबाद पोलीस स्थानकाच्या प्रभार्‍यांची मुख्यालयात उचलबांगडी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील पोलीस स्थानकाचे प्रभारी सपोनि प्रवीण साळुंखे यांची उचलबांगडी करून त्यांना पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.

नशिराबाद जवळ महामार्गावर मध्यरात्री ‘द बर्नीग ट्रक’चा थरार

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास कांदा वाहून नेणार्‍या एका ट्रकला लागलेल्या आगीत हा ट्रक जळून खाक झाला आहे. याबाबत माहिती अशी की, मध्यरात्रीच्या सुमारास…

नशिराबादकरांतर्फे महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिकात्मक उत्तरकार्य ! ( व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग हे मृत्यूचा सापळा बनलेले आहेत. या संदर्भात आधी दिलेल्या निवेदनांवर काहीही कारवाई न केल्यामुळे नशिराबाद येथील नागरिकांनी महामार्ग प्राधीकरण अर्थात 'नही'चे प्रतिकात्मक उत्तरक्रिया करून…

नशिराबादजवळच्या अपघातात सावद्याचे दोन तरूण ठार

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबादजवळ झालेल्या अपघातात सावदा (ता. रावेर) येथील दोन तरूण ठार झाल्याची घटना आज घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सावदा येथील आकाश जीवन भिरूड (रा. सावदा) व वैभव दत्तू भिरूडे हे दोन्ही…

नशिराबाद येथे भीषण अपघातात दोन ठार, तीन जखमी

जळगाव प्रतिनिधी । येथून जवळच असणार्‍या नशिराबाद जवळ राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हाने रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन ठार तर तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, नशिराबाद जवळ राष्ट्रीय महामार्गावर…

संपूर्ण समाज अनिल पाटील यांच्या पाठीशी- मलीक

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील जनता आणि संपूर्ण समाज अनिल भाईदास पाटील यांच्या पाठीशी एकदिलाने उभे राहून त्यांना विजयी करणार असल्याचे प्रतिपादन हाजी गफ्फार मलिक यांनी येथे केले. तालुक्यातील नशिराबाद येथील ऊकाब एज्युकेशन अण्ड…
error: Content is protected !!