Browsing Tag

maratha samaj

मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा जीआर रद्द

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा समाजासाठी असणारा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा जीआर आज हायकोर्टाने रद्द केला आहे.

छत्रपती संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने बैठक घेऊन एक महिना पूर्ण होत असतांनाही कोणताच निर्णय न घेतल्याने मराठा आरक्षणासाठी नव्याने लढा उभारण्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

कोल्हापूरमध्ये मूक मराठा मोर्चास प्रारंभ

कोल्हापूर । खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूक मोर्चा आंदोलन सुरू करण्यात आले असून यात सर्वपक्षीय नेत्यांसह समाजबांधव सहभागी झाले आहेत.

मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस : खा. संभाजीराजे भोसले

An unfortunate day for the Maratha community : says sambhajiraje bhosle | सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आजचा दिवस हा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणावरील सुनावणी आता ५ फेब्रुवारीला !

नवी दिल्ली । मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून यावर आता ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी केंद्राने अध्यादेश काढावा – अशोक चव्हाण

मुंबई प्रतिनिधी । मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मराठा स्पोर्टस् फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविण्याचा मानस

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा स्पोर्टस् फाउंडेशनची नुकतीच स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मराठा गोलमेज परिषदेत १५ प्रस्ताव संमत; स्थगिती सरकारनेच उठविण्याची मागणी

कोल्हापूर । मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीच्या पार्श्‍वभूमिवर आज कोल्हापूरात समाजाच्या झालेल्या गोलमेज परिषदेत १५ प्रस्ताव संमत करण्यात आले असून यात स्थगिती उठविण्याची जबाबदारी ही राज्य सरकारचीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चाळीसगावात मराठा समाजाचे जागरण गोंधळ आंदोलन ( व्हिडीओ )

चाळीसगाव प्रतिनिधी । मराठा समाजाच्या विविध प्रलंबीत मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी येथे आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलनात बलीदान केलेल्यांच्या आप्तांना एसटी महामंडळात नोकरी

मुंबई प्रतिनिधी । मराठा आरक्षण आंदोलनात बलीदान केलेल्या ४२ जणांच्या आप्तांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी सर्व संघटनांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत 19 ऑगस्टला पुण्यात गोलमेज परिषद आयोजित केली आहे. परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांना निमंत्रित केले जाणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे उद्या आत्म बलीदान आंदोलन

औरंगाबाद । मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत न मिळाल्याने मराठा क्रांती मोर्चाने उद्या आत्म बलीदान आंदोलन करण्याची हाक दिली आहे.

सकल मराठा समाजातर्फे मान्यवरांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । येथील सकल मराठा समाज व विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्हा सकल मराठा समाज,(मराठा सेवा संघ,मराठा महासंघ, छावा संघटना मराठा सेवा संघ,संभाजी बिग्रेड, बुलंद छावा…

Breaking : मराठा आरक्षण वैधच, मात्र १६ टक्के नाही : उच्च न्यायालय

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असले तरी हे आरक्षण १६ टक्के इतके शक्य नसल्याचे आज निकालात जाहीर केले. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये…

मराठा विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची गरज नाही- तावडे

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नसल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधीमंडळात केली.…

मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारचा अध्यादेश

मुंबई प्रतिनिधी । वैद्यकशास्त्राच्या प्रवेशासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आज अध्यादेश काढल्यामुळे या समस्येवर तोडगा निघाला आहे. पदव्युत्तर वैद्यकीयसाठी प्रवेशपरीक्षा आणि प्रक्रिया सुरू झाल्यावर मराठा आरक्षण कायदा…

मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी निवेदन

जळगाव प्रतिनिधी । मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण मिळवून देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने एका निवेदनाद्वारे केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या जळगाव शाखेने जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. यात…

मराठा क्रांती मोर्चाचा भाजप-सेनेवर बहिष्कार

पुणे प्रतिनिधी । मराठा समाजाला दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण न केल्याचा आरोप करून आज मराठा क्रांती मोर्चाने भाजप व शिवसेनेवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, पुणे…

मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीच्या रिंगणात नाहीच : बच्छाव (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकार्‍यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली असली तरी जिल्ह्यात मात्र कुणी मोर्चाकडून निवडणुकीच्या रिंगणात नसेल अशी स्पष्टोक्ती प्रा. डी.डी. बच्छाव यांनी दिली आहे. मराठा…