Browsing Tag

abhishek patil

अभिषेक पाटील यांच्या तक्रारी बाबत १२ रोजी बैठक

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेत आरक्षण बदलाचा धाक दाखवून जमीनी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केल्यानंतर याबाबत आता १२ जानेवारी रोजी बैठक बोलावण्यात आली आहे.

अभिषेक पाटलांचा कार्य अहवाल शरद पवार यांना सादर

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या कार्याचा अहवाल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

जळगावातल्या शॉपींग कॉम्प्लेक्समधील दुकानेही उघडणार; राष्ट्रवादीचा पाठपुरावा

जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या विविध व्यापारी संकुलांमधील दुकाने खुलण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत राज्य शासनाने परिपत्रक काढण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नगरविकास…

व्यापारी संकुलांमधील दुकाने सुरू करण्यासाठी नगरविकास राज्य मंत्र्यांना साकडे

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विविध व्यापारी संकुलांमधील दुकाने सुरू व्हावे म्हणून राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळे धारकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांना साकडे घातले असून यातून मार्ग निघण्याची शक्यता निर्माण…

राजूमामांच्या सुपारी प्रकरणाची लिम्का बुकमध्ये नोंद करावी- अभिषेक पाटील

जळगाव प्रतिनिधी । आमदार राजूमामा भोळे यांनी अधिकार्‍यांवर सुपारी घेतल्याचा केलेला आरोप हा अफलातून असून या घटनेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करावी असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिला आहे.…

अभिषेक पाटील यांचा उमदेपणा; राजूमामांना दिल्या शुभेच्छा !

जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आमदार राजूमामा भोळे यांना शुभेच्छा देऊन महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी मनाचा उमदेपणा दाखवू दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगावातून महायुतीचे आमदार राजूमामा…

समृध्द व सुरक्षित जळगावसाठी वचनबध्द- अभिषेक पाटील

जळगाव प्रतिनिधी । समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांच्या समग्र विकासासाठी झटून समृध्द व सुरक्षित जळगावसाठी आपण वचनबध्द असल्याची ग्वाही आगामी निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिध्द करतांना महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी दिली आहे.…

युवा संवाद कार्यक्रमात परिवर्तनाचा नारा; अभिषेक पाटील यांच्या विजयाचा संकल्प

जळगाव प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी युवा संवाद कार्यक्रमात तरूणाईशी केलेल्या वार्तालापात परिवर्तनाचा नारा बुलंद करून अभिषेकदादांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा…

महायुतीतील विसंवादाचा जळगावात ‘साईड इफेक्ट’ : शिवसेनेची आक्रमक भूमिका

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील चार जागांवर शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपने बंडखोरांना रसद पुरवण्याची प्रतिक्रिया जळगावात उमटण्याची शक्यता आहे. येथे शिवसेनेतील एक गट महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना पडद्याआडून मदत करण्याची शक्यता…

जळगावचा बट्टयाबोळ करणारांना जनता धडा शिकवणार : अभिषेक पाटील

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील आमदारकीसह महापालिका ताब्यात असतांनाही भाजपने कोणतीही विकासकामे केली नसून शहराचा बट्टयाबोळ करणारांना जनता धडा शिकवणार असल्याचे प्रतिपादन महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी केले. ते प्रचारादरम्यान आयोजित…

अभिषेक पाटील यांचे प्रचारासाठी अ‍ॅप !

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे जळगावचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले असून या माध्यमातून तरूणाईला परिवर्तनाची साद घातली आहे. अभिषेक…

अभिषेक पाटील यांना राष्ट्रीय दलीत पँथरचा पाठींबा

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे जळगावातील उमेदवार अभिषेक पाटील यांना आज राष्ट्रीय दलीत पँथर संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीतर्फे जळगावातून…

अभिषेक पाटील यांनी घेतली अ‍ॅड. निकम यांची सदिच्छा भेट

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची सदिच्छा भेट घेऊन आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. अभिषेक पाटील यांनी आपल्या…

जातीयवाद्यांना हरवण्यासाठी अभिषेक पाटील यांना साथ द्या -गफ्फार मलीक

जळगाव प्रतिनिधी । जातीयवादी राज्य सरकारला खाली खेचण्यासाठी जळगावातून अभिषेक पाटील यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलीक यांनी केले. ते आज आयोजित पक्षाच्या बैठकीत…

Live : अभिषेक पाटील यांचे जळगावात शक्ती प्रदर्शन

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. अभिषेक पाटील यांना कालच राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांनी…

अभिषेक पाटील उद्या भरणार अर्ज

जळगाव प्रतिनिधी । जळगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील ४ ऑक्टोबर रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या यादीत जळगाव शहर मतदारसंघातून…
error: Content is protected !!