प्रा.प्रशांत माळी यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

0
2

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथील फार्मसी विभागात कार्यरत असलेले प्रा.प्रशांत माळी यांना मंदसौर विद्यापीठाच्या निवडूंग आणि थोहर या औषधी वनस्पतींचे कर्करोगावरील जैवविश्वेषणात्मक वैज्ञानिक रिसर्च या विषयावर डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान केली.

विशेष या औषधीस भारत सरकार तर्फे पेटंट करण्यात आले आहे. अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाचे खजिनदार तसेच लोकसेवा मेडिकलचे मालक प्रवीण माळी यांचे प्रा. प्रशांत माळी हे लहान बंधु आहेत क्षत्रीय कांच  माळी समाज, औषधी विक्रेता संघ  लोकसेवा गृप व संपुर्ण परिसरातुन सर्वत्र कौतुक होत आहे.